Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रतिभा पवार यांच्या प्रयत्नातूनच अजितदादा स्वगृही?

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in राज्य, राजकारण
0
प्रतिभा पवार यांच्या प्रयत्नातूनच अजितदादा स्वगृही?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केला. पण अजित पवार ऐकण्यासाठी तयार नव्हते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या सांगण्यावरुनच अजित पवारांचं मन वळलं असल्याचं बोललं जात आहे. प्रतिभा पवार यांनी अजितदादांना पवार कुटुंबाची संस्कृती लक्षात आणून दिली आणि त्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 
अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करू, असा विश्वास भाजपला होता. पण राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी ऐनवेळी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्लॅन फसला असल्याचं भाजपच्याही लक्षात आलं. अजित पवार आणि त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी अनेक नेत्यांनी अजितदादांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही अजितदादांची भेट घेतली. दादा, तू परत ये, अशी साद सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच घातली होती. पण अजित पवार ऐकण्यासाठी तयार नव्हते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न केल्यानंतर सदानंद सुळे यांनीही अजितदादांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारांच्या ‘पॉवर गेम’ पुढं सगळेच फिके

Next Post

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर

Related Posts

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Next Post
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us