Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस निरीक्षक बूट घालून नारदाच्या गादीवर चढले ; वारकरी संप्रदायाने दिला हा इशारा

Editorial Team by Editorial Team
April 29, 2022
in जळगाव
0
पोलीस निरीक्षक बूट घालून नारदाच्या गादीवर चढले ; वारकरी संप्रदायाने दिला हा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : येथे एका पोलीस अधिकाऱ्याने बंद पाडलेल्या कीर्तनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चाळीसगावमधील हनुमानसिंग राजपूत नगर येथील सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळी माईक आणि स्पिकर लावून कीर्तन सुरू होते. यादरम्यान शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी हे कीर्तन बंद पाडले. एवढेच नाहीतर ते बूट घालून नारदाच्या गादीवर चढले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले. यामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली. पोलीस निरीक्षकांच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या वारकरी संप्रदायाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

चाळीसगावमधल्या सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळेला माईक आणि स्पिकर लावून कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी सुरू असलेले कीर्तन बंद केले. एवढंच नाहीतर ते वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा विषय असेलल्या नारदांच्या गादीवर बूट घालून वर चढले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या पोलीस निरीक्षकांचा तसा एक फोटोसुद्धा समोर आला आहे. रात्री दहा वाजून गेले होते. त्यानंतरही कीर्तन सुरू होते म्हणून पोलीस निरीक्षकांनी हि कारवाई केली मात्र त्यांची वागणुकीची पद्धत अतिशय चुकीची होती, असा आरोप वारकरी संप्रदायातील मंडळींनी केला आहे.

पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या वागणुकीमुळे वारकरींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याची तात्काळ माफी मागावी. अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा वारकऱ्यांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणी चाळीसागवामधूनही नाराजीचा सूर उमटत आहे. पोलीस निरीक्षकांनी कीर्तनात चक्क बूट घालून प्रवेश केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी संप्रदाय अतिशय उदार मानला जातो. इतरांसारखे ते कट्टर नसतात. त्यांच्यामुळे कधी गावात दंगली घडल्या नाहीत. तरीदेखील त्यांच्यासोबत अशी वर्तवणूक केल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. म्हणून भाजपने शिवसेनेला युती तोडण्यास भाग पाडलं ; खडसेंचा मोठा दावा

Next Post

वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले; अजित पवारांनी भरला ‘एवढ्या’ हजाराचा दंड

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us