Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! वेतनात वाढ, आता मिळणार ४५०० रुपये

Editorial Team by Editorial Team
May 26, 2022
in राष्ट्रीय
0
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! वेतनात वाढ, आता मिळणार ४५०० रुपये
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा सुमारे 1.25 लाख पेन्शनधारकांना आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने पेन्शनमध्ये पुन्हा वाढ केली आहे. यापूर्वी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पेन्शनची रक्कम २०० रुपयांनी वाढवून १४०० रुपये करण्यात आली होती. आता सरकारने त्यात पुन्हा 100 रुपयांनी वाढ करून 1500 रुपये केले आहेत.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यासाठी सरकारकडून सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. सरकारकडून मिळालेल्या सूचनांमध्ये, समाज कल्याण विभागाने 1 एप्रिलपासून 7.23 लाख पेन्शनधारकांना पहिल्या तिमाहीसाठी 4500 रुपये देण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये 2014 मध्ये शेवटच्या वेळी पेन्शनची रक्कम वाढवण्यात आली होती. त्यानंतर वृद्धापकाळ, अपंग आणि विधवा निवृत्ती वेतनाची रक्कम दरमहा 1200 रुपये करण्यात आली.

आता पुन्हा या वर्षी म्हणजेच मार्च २०२२ मध्ये पेन्शनधारकांना मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. सीएम पुष्कर सिंह धामी यांनी तिन्ही श्रेणींचे पेन्शन 1200 वरून 1400 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी पेन्शनच्या रकमेत वाढ केली आहे.

हे पण वाचा :

जळगावात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचलले टोकाचं पाऊल, बहिणीच्या घरात घेतला गळफास

हनिमूनला गेलेल्या नववधूसमोर आले पतीचे धक्कादायक सत्य

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे आता जळगावमध्ये, अ‍ॅड. विजय दर्जीला अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय मंत्रांच्या घरावर ईडीची छापेमारी, राजकीय वर्तुळात खळबळ

याबाबत माहिती देताना प्रधान सचिव एल फनाई यांनी सांगितले की, अपंग, वृद्ध आणि विधवा महिलांचे पेन्शन 1500 रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. आता दर तीन महिन्यांनी समाजकल्याण विभागाकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर ४५०० रुपये पेन्शन पाठवली जाणार आहे. यापूर्वी 3 महिन्यांसाठी 4200 रुपये पेन्शन दरमहा 1400 रुपये दराने पेन्शनधारकांच्या खात्यावर पाठवली जात होती.

म्हणजेच यावेळी वृद्ध, विधवा आणि अपंग निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, त्यामुळे त्यांचे पेन्शन आता 1400 रुपयांवरून 1500 रुपयांवर पोहोचले आहे. आता वृद्ध, अपंग आणि वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाच्या लाभार्थ्यांना प्रत्येक तिमाहीत 4500 रुपये पेन्शनची रक्कम पाठवली जाईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज.. 1 जुलैपासून खात्यात पगार वाढणार, जाणून घ्या किती होणार फायदा

Next Post

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भांडण, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल!

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भांडण, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल!

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us