Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महाग : जाणून घ्या नव्या किंमती

tdadmin by tdadmin
August 21, 2021
in Featured, राज्य
0
पेट्रोल डिझेल दराबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :सलग तीन दिवस डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर सामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी या दरकपातील ब्रेक लावला.आज शनिवार, 21 ऑगस्ट रोजी देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.३३ रुपये इतका झाला आहे. 

गेले सगल तीन दिवस डिझेलच्या दरांत सरकारी तेल कंपन्यांकडून घट करण्यात आली होती. सलग तीन दिवसांची घट झाल्यानंतर डिझेल जवळपास 60 पैशांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोलचे दर मात्र गेल्या 35 दिवसांपासून स्थिर आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील १३ पालिका, तीन पंचायतींच्या निवडणुकांची तयारी

Next Post

राज्यातील ‘या’ भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्यातील ‘या’ भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील 'या' भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us