Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुष्पा चित्रपटाच्या श्री वल्ली… गाण्यावर थिरकली सैराट फेम आर्ची ; पहा व्हिडीओ

najarkaid live by najarkaid live
January 24, 2022
in राष्ट्रीय
1
पुष्पा चित्रपटाच्या श्री वल्ली… गाण्यावर थिरकली सैराट फेम आर्ची ; पहा व्हिडीओ
ADVERTISEMENT

Spread the love

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे.या चित्रपटातील जवळपास सर्वच गाणे सुपरहिट झाल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांच्या ओठावर तर गाणी आहेतच मात्र मराठी, हिंदी अभिनेत्री यांना देखील या गाण्यांनी भुरळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान रविवारी मराठी अभिनेत्री सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू ने इंस्टाग्राम अकाउंटवर पुष्पा सिनेमातील ‘श्री वल्ली…’ या गाण्यावर थिरकल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CZEAM84B9x_/?utm_source=ig_web_button_share_sheet

हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ह्यातली गाणीही तितकीच लोकप्रिय ठरतांना दिसत आहे. पुष्पा चित्रपटातील नायिका रश्मिका मंदानावर चित्रित झालेलं बलम सामे..सामे हे गाणं देखील तुफान हिट झालं आहे. यातली सिग्नेचर स्टेप कॉपी करुन त्यावर ट्रेडींग रील करण्याचा मोह बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये आपल्या जबरदस्त खेळीने नेहमीच चर्चेत राहाणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ  देखील  थिरकतांना दिसली.सोशल मिडीयावर मीरानेसुध्दा नुकताच ‘सामे सामे’ वर थिरकतानाचा जबरदस्त रील व्हिडीओ शेयर केला आहे.

Spread the love
Tags: Rinku rajguru रिंकू राजगुरू पुष्पा चित्रपट सामे सामे श्री वल्ली दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन
ADVERTISEMENT
Previous Post

दिलासादायक ! देशात कोरोना रुग्णसंख्येत घट, वाचा ताजी आकडेवारी

Next Post

तुम्हाला LPG वर सबसिडी मिळतेय की नाही? हे काम आजच करा, खात्यात लगेच पैसे येतील

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पुन्हा सुरू! असे चेक करा खाते

तुम्हाला LPG वर सबसिडी मिळतेय की नाही? हे काम आजच करा, खात्यात लगेच पैसे येतील

Comments 1

  1. Pingback: अभिनेत्री मल्लिका शेरावत सोशल मीडियावर बोल्ड फोटो फॅन्ससोबत केले शेअर - Najarkaid

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us