Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुनखेडा ‘पुल’अनेक वर्षांपासून मोजतोय अखेरची घटका ; भराव वाहून गेल्याने धोक्याची घंटा !

najarkaid by najarkaid
June 22, 2020
in जळगाव
0
पुनखेडा ‘पुल’अनेक वर्षांपासून मोजतोय अखेरची घटका ; भराव वाहून गेल्याने धोक्याची घंटा !
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, (प्रतिनिधी) – रावेर पासून तीन किलोमीटर अंतरावरील पुनखेडा हे गाव असून या गावावरूनचं नवीन पातोडी, जुनं पातोडी, खिरवड, दोधा, नेहता, निमभोरा सिंम, नांदु पिंपरी हून मुक्ताईनगर तसेच अंतुली हून मध्य प्रदेशात दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी, सह चारचाकी,दु चाकी,सह शेतकरी वर्गाकडून ट्रक, ट्रक्टर,रिक्षा बैलगाडी , बस वाहतूक चालते, पण गेल्या अनेक वर्षांपासून या नदीच्या पात्रातील पुलांचा भराव अनेक वर्षांपासून वाहून गेला आहे, वरील बाजूसही दराडे पडली आहेत, यामुळे पुलावरून जड वाहतूक बंद आहे, पण पावसाळ्यात या परिसरातील शेतकरी, गावकरी, मध्य प्रदेशातील लोक, मुक्ताईनगर तालुक्यातील खेड्यापाड्यात लोकांना सह विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते, विशेष जिव धोक्यात घालून रहदारी करणं भाग पडतं आहेत, परिणामी हे खूप धोकादायक ठरू शकते, कारण ह्या पुलाच्या बाजूला मोठं मोठें खड्डे पडले आहेत, यामुळे भर पावसात पाण्याचा अंदाज चुंकला तर मोठी जिंवत हानी होऊ शकते, या बाबतीत संबंधित गावकऱ्यांनी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या कडे खूप चं विनंत्या, अर्ज फाटे, तोंडी सुचनाही केल्या आहेत, तरी पुनखेडा वासींयाच्या पदरी निराशाच आली आहे, हे लोकप्रतिनिधी नेहमीच वेळ मारु नेत आहेत, तसेच अधिकारी सुध्दा गोल मोल करून पुनखेडा वासींयाच्या भावना शी खेळतं आहे, असे या परिसरातील गावांमध्ये चर्चा आहे, पण आता तरी लोक प्रतिनिधी, अधिकारी संवेदनशीलता दाखवून जबाबदारी कर्तव्य पार पाडतील व पुनखेडा पुल नवीन बांधकाम लावतील अशी भाबडी आशा सर्व सामान्य माणूस धरून जीव मुठीत धरून दररोज रहदारी धोका पत्करून करतं आहे, या पुला खाली मागच्या पावसाळ्यात दोन घोडेवाले बंधूंनी जीव गमावला आहे

तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी त्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करावी, ही जनमानसात ओरड सुरू झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांचे कर्जवाटप होण्यासाठी उद्यापासून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन

Next Post

जिल्ह्यातील ८१ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us