Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुनखेडा परिसरात जियो च नेटवर्क संपर्क क्षेत्राच्या बाहेर–कार्ड धारकांमध्ये संताप

najarkaid by najarkaid
October 21, 2021
in Uncategorized
0
पुनखेडा परिसरात जियो च नेटवर्क संपर्क क्षेत्राच्या बाहेर–कार्ड धारकांमध्ये संताप
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर /ता.प्रतिनिधी:-दि.21( विनोद कोळी) – पुनखेडा परीसरात पातोंडी,भोर टेन्शन, बोरखेडा,बोहर्डे,नांदूरखेडा येथे मोबाईल नेटवर्क,रेंज मिळत नसल्याने विद्यार्थी तसेच काही मुलं नोकरीं निमित्त पुणे, मुंबई येथे कंपनीत असून कोरोना मुळे घरी आलेले आहेत. त्यात काही कंपनीचे काम हेऑनलाईन होम वोर्किंग करत आहेत. त्यात रेंज व नेटवर्क चालत नसल्याने त्यांना नाईलाजाने ऑनलाईन काम पूर्ण करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आर्थिक भुर्दंड सोसून रूम घेऊन राहावे लागतं आहे.तसेच स्थानिक जिओ कार्ड धारक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यात शेतकरी,व्यापारी यांना केळी कापणी, वाहतूकीसह अन्य कारणांमुळे संपर्काअभावी ताळमेळ बसत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मोबाईल नेटवर्क रेंज मिळत नसल्याने नुकसानीसह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. मात्र पुनखेडा गावातील मोबाईल टॉवर्स शोपिस ठरले असून मोबाईल ला नेटवर्कर ‌व रेंज मिळत नसल्याची संबंधित मोबाईल कंपनीच्या अधिकारी सह विभागाकडे वारंवार तोंडी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तरी दुरसंचार विभागाचे वरिष्ठ अधिकारीसह संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देवून जनसामान्य जनतेसह शेतकरी व्यापारी यांना नाहक होणार्या त्रासातून मुक्त करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह गावकऱ्यांकडून होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्हाट्सअप स्टेटसला ‘गुडबाय’ लिहत तरुणाची आत्महत्या..!

Next Post

राष्ट्रवादीचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध !

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
राष्ट्रवादीचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध !

राष्ट्रवादीचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध !

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us