Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात आघाडीचं ठरलं! राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3 जागांवर लढणार

najarkaid by najarkaid
September 22, 2019
in राजकारण
0
पुण्यात आघाडीचं ठरलं! राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3 जागांवर लढणार
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे- काँग्रेस-राष्ट्रवादी दरम्यानचं जागा वाटप अखेर जाहीर झालं आहे. पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी चार जागांवर राष्ट्रवादी लढणार असून तीन जागांवर काँग्रेस लढणार आहे. एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज जाहीर केलं. पवार यांनी एक जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याचं सांगितल्याने ही जागा मनसे लढणार असल्याची अटकळ बांधण्यात आली आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी ही घोषणा केली. पुण्यातील पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी या चार विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी लढणार आहे. शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस लढणार आहे. तर मित्रपक्षाला कोथरूडची जागा सोडण्यात आल्याची घोषणा मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. या मेळाव्यात अजित पवार यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार हल्ला चढवला. युती सरकारने महाराष्ट्राची वाट लावली आहे. 370 कलमावर बोलणारे रोजगारावर, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विजय भास्कर पाटील यांचा जामीन होऊनही कारागृहातील मुक्काम वाढला !

Next Post

93 व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
93 व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

93 व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

ताज्या बातम्या

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us