Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“पिलखेड ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार !

najarkaid by najarkaid
February 9, 2025
in जळगाव
0
“पिलखेड ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  : “या भागाच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कार्यरत राहणार असून, आपल्या गावाच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू देणार नाही असे सांगून जनतेने नेहमीच जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य दिले आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पिलखेड ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या ‘ रंगतरंग ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. त्या प्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शेख खलील, जितेद्र चिचोले, केद्रप्रमुख विनोद चव्हाण सरपंच रोहिणी साळुंखे, पोपा.तेजल चौधरी,उपसरपंच पूनम चौधरी, ग्रा.पं. सदस्य योगराज भालेराव,  सुनील कोळी, कविता चौधरी, अमोल चौधरी, समाधान सपकाळे, भारती साळुंखे, मंगला सोनवणे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून पालकमंत्री म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा “रंगतरंग” हा कार्यक्रम म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्वपूर्ण मंच आहे.

या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी पिलखेडे ग्रामस्थ ग्रामपंचायत,शाळा प्रशासन,विविध सामाजिक संस्था, विविध कार्यकारी सोसायटी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व मंत्री गुलाबराव पाटील भव्य नागरी सत्कार केला.

शाळेचा झाला गौरव

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत नाशिक विभागात पिलखेडे  गावाला तृतीय पारितोषिक मिळाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांना अकरा लाखाचा धनादेश व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन  उपशिक्षिका मनीषा मारकड यांनी केले तर आभार उपशिक्षक शरद राजहंस यांनी मानले.  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र साळुंखे,  संजय साळुखे, पोलीस पाटील  सौ. तेजल  चौधरी,  वि.का.चे  चेअरमन जगन्नाथ चौधरी,  माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे,  गजानन सोनवणे , जितू पाटील, संचालक विठ्ठल पाटील,  देविदास चौधरी,  प्रकाश चौधरी,  आनंदा चौधरी अनिल चौधरी , विठ्ठल कोळी, बंडू साळुंखे, शोभाबाई चौधरी, कल्पना चौधरी राजेद्र चौधरी, किरण चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Next Post

जळगाव औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस ‘ झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक ; जिल्हा वार्षिक योजनेला वाढीव निधी देणार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जळगाव औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस ‘ झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक ; जिल्हा वार्षिक योजनेला वाढीव निधी देणार

जळगाव औद्योगिक क्षेत्राला 'डी प्लस ' झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक ; जिल्हा वार्षिक योजनेला वाढीव निधी देणार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us