Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपळगाव कमानी तांडा सरपंचपदी कविता राठोड यांची बिनविरोध निवड

najarkaid by najarkaid
August 8, 2019
in जळगाव
0
पिंपळगाव कमानी तांडा सरपंचपदी कविता राठोड यांची बिनविरोध निवड
ADVERTISEMENT

Spread the love

पहुर ता जामनेर-;-  येथून जवळ असलेल्या पिंपळगाव कमानी तांडा गावाच्या सरपंच पदी कविता अर्जुन राठोड यांची बिनविरोध निवड झाली असून पिंपळगाव कमानी तांडा सरपंच पदाची निवड आज रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस एच पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक बोलावून कविता राठोड यांची बिनविरोध पुन्हा सरपंचपदी निवड घोषित करण्यात आली .
यापूर्वीही कविता राठोड यांनी सरपंचपद भूषविले असता गावात व्यायाम शाळा सर्व पूर्ण गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण शौचालय ग्रामपंचायत कार्यालय समशान भूमी मंगल कार्यालय जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम अधिक कामांमुळे त्यांची सर्व सदस्यांनी सरपंचपदी  बिनविरोध निवड केली असून कविता अर्जुन राठोड ह्या माजी सरपंच अर्जुन राठोड त्यांच्या  पत्नी असून तसेच स्वर्गीय बंजारा नेते सावजी राठोड यांची स्नुषा  आहेत.  कविता राठोड यांची निवड होताच सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच कविता राठोड यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे रामेश्वर पाटील युवा नेते राजू जाधव, प्राध्यापक शरद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी पंचायत समिती सभापती छगन झाल्टे ,,आरोग्य दूत अरविंद देशमुख ,काळू नाईक, पोलीस पाटील, इंदल चव्हाण ,अशोक चव्हाण ,रामा नाईक ,संजय राठोड, विठ्ठल चव्हाण, पत्रकार गणेश पांढरे आदींनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार – दशरथ भांडे 

Next Post

गालापुर जिल्हा परिषद शाळेत जंतनाशक दिन उत्साहात

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
गालापुर जिल्हा परिषद शाळेत जंतनाशक दिन उत्साहात

गालापुर जिल्हा परिषद शाळेत जंतनाशक दिन उत्साहात

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us