Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवडमध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार ; २० ते २५ प्रवासी करत होते प्रवास

Editorial Team by Editorial Team
October 27, 2021
in राज्य, क्राईम डायरी
0
पिंपरी चिंचवडमध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार ; २० ते २५ प्रवासी करत होते प्रवास
ADVERTISEMENT

Spread the love

पिंपरी चिंचवड : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार पहायला मिळाला. दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. मात्र सुदैवाने चालकाने प्रवाशांना वेळीच बसमधून उतरवल्यामुळे या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

पीएमपीएमएलची बस पुण्याहून दापोडीला येत होती. त्यात वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत होते, मात्र प्रसंगावधान दाखवत चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर असताना आधी इंजिनमधून धूर येताना दिसला, त्यामुळे बस ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना बसमधून तात्काळ खाली उतरवले. त्यानंतर बसने पेट घेतला. आग भडकल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

ही बस सीएनजीवर चालणारी असल्याने गॅसच्या टाकीपर्यंत आग पोहचू न देण्याचं आव्हान जवानांसमोर होतं. त्यात त्यांना यश मिळालं आणि आग आटोक्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 199 जागा रिक्त

Next Post

कासारखेडा येथे ४९ वर्षीय व्यक्तीने घेतला गळफास, कारण अस्पष्ट

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

कासारखेडा येथे ४९ वर्षीय व्यक्तीने घेतला गळफास, कारण अस्पष्ट

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us