Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाळधीकरांना पडली जीपीएस नवरात्रोत्सवाची भुरळ; गरबा दांडिया प्रेमी यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.!

najarkaid by najarkaid
October 23, 2023
in जळगाव
0
पाळधीकरांना पडली जीपीएस नवरात्रोत्सवाची भुरळ; गरबा दांडिया प्रेमी यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.!
ADVERTISEMENT

Spread the love

भूषण महाजन

पाळधी ता. धरणगाव – नवरात्रौत्सव सुरू आहे. नवरात्रात नऊ दिवस दुर्गा पूजनाला महत्व देण्यात आले आहे. तसेच, नवरात्रीत गरबा दांडीया आणि सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत केले जातात असतात.अश्यातच पाळधी येथील जीपीएस मित्र मंडळाच्या वतीने पाळधीत पहिल्यांदाच म्हणजे मंडळाच्या पहिल्याच वर्षी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत.

याठिकाणी मंडळाच्या वतीने परिसरातील मुले,मुली, महिला, पुरुष यांचा करिता मोफत गरबा दांडिया प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये एकूण 500 ते 600 स्पर्धकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला होता.
प्रशिक्षण दिल्या नंतर त्यांना ओळखपत्र क्रमांक देण्यात आले.

जळगांव येथील प्रसिद्ध ऑर्कीश्टा चे आकर्षण सुंदर असे मैदानाचे सजावट असलेल्या ठिकाणी पाळधीकर शेकडोच्या संख्येत उपस्थित राहून अतिशय तल्लीन होऊन आपला नवरात्र उत्सव साजरा करतांना दिसत आहे.
याठिकाणी रोज टीव्ही, स्मार्ट वॉच,मोबाईल, नव नवीन बक्षीस दिले जात असतात.

विजेते निवडण्यासाठी एक समिती गठीत केली असून या समितीच्या माध्यमातून रोजचे तीन स्पर्धकांना हे बक्षीस दिले जात असते यामुळे बक्षीस जिंकण्यासाठी देखील मुली व महिलांमध्ये एक जोरदार स्पर्धा होत असते.

सदर मंडळाचे एक गुणवैशिष्ट्य असे की या मंडळात कोणीही अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष असे कोणीही नाही ८० च्या वर सभासद संख्या असलेल्या या मंडळात सर्व निर्णय हे एकमताने होत असतात जिल्हा परीषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शन व सहकार्याने मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
याचं मंडळाने गणपती मध्ये देखील श्री पशुपतिनाथ महादेव मंदिर नेपाल याचा देखावा आयोजित आयोजित केला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जेव्हा मुलगी दोन मिनिटांच्या शारिरीक सुखासाठी सगळं काही अर्पण करते… हायकोर्टाची महत्वपूर्ण टिपण्णी

Next Post

३७ वी नॅशनल गेम्स-२०२३ स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील (हटकर) मनिषा हटकर व सोनल हटकर यांची बास्केटबॉल खेळाच्या पंच व  तांत्रिक अधिकारी पदी  निवड

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
३७ वी नॅशनल गेम्स-२०२३ स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील (हटकर) मनिषा हटकर व सोनल हटकर यांची बास्केटबॉल खेळाच्या पंच व  तांत्रिक अधिकारी पदी  निवड

३७ वी नॅशनल गेम्स-२०२३ स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील (हटकर) मनिषा हटकर व सोनल हटकर यांची बास्केटबॉल खेळाच्या पंच व  तांत्रिक अधिकारी पदी  निवड

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us