Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यु 

Editorial Team by Editorial Team
October 27, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यु 
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव | विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यु झाला. सोमवार िद. २५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रांजणगाव येथे ही घटना घडली.

संजय अरूण पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात कापूस वेचण्याचे काम सुरू असताना मजूर महिलांसाठी पाणी आणायला, संजय पाटील हे बस स्टॉपजवळील महादेव मंदिराच्या पाठिमागे असलेल्या विहीरीवर गेले हाेते. पाणी काढत असताना पाय घसरून ते विहिरीत पडले. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी चेतन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

समीर वानखेडेवर नवाब मालिकांचे नवे ट्विट, शेअर केला ‘निकहनामा’ आणि लग्नाचा फोटो

Next Post

तुमच्याही मुलाला खोकला,सर्दी आहे, तर हे 4 घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us