Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाणी अडवून जिरवले तरच दुष्काळ मिटेल – सुरेश खानापूरकर 

najarkaid by najarkaid
July 1, 2019
in जळगाव
0
पाणी अडवून जिरवले तरच दुष्काळ मिटेल – सुरेश खानापूरकर 
ADVERTISEMENT

Spread the love

 रोहिणी येथे सुरू असलेल्या चारा छावणीचा समारोप
चाळीसगाव –  संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही, एवढा पाऊस आपल्याकडे पडतो. मात्र, तरीही दुष्काळी परिस्थिती जी निर्माण होते, त्याला कारण चुकीचे व्यवस्थापन आहे. त्यामुळे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जिरवले तरच दुष्काळ मिटेल. अन्यथा चारा छावणीसारखी माणसांसाठीची छावणी भविष्यात उभारावी लागेल’, असा सूचक इशारा ‘शिरपूर पॅटर्न’चे जनक सुरेश खानापूरकर यांनी दिला. 
येथे मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून दोन महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या चारा छावणीच्या समारोप समारंभात ते बोलत होते. मंगेश चव्हाण यांच्यासह योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड, सरपंच सविता नागरे, नगरसेवक चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, प्रभाकर चौधरी, बाळासाहेब राऊत, धनंजय मांडोळे, रवी मराठे, अविनाश चौधरी, आर. डी. चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यात सर्वत्र टंचाई असताना शिरपूर शहरासह तालुका पाण्याच्या बाबतीत समृद्ध आहे. जलसंधारणाची व्याख्या त्यावेळी काँग्रेसचे आमदार असलेल्या अमरीशभाई पटेलांना कळल्याने त्यांचा तालुका पाणीटंचाईमुक्त झाला आहे. आजही ७० गावातील २१० बंधारे पाऊस नसतानाही भरले आहेत. आपल्या भागात पाऊस कमी होतो, ही काही लोकांनी पसरवलेली अफवा आहे. ३ लाख ७७० कोटी खर्च करुनही दुष्काळ मिटलेला नाही. जलसंधारणाची जी काही कामे झाली आहेत त्यांचे नियोजन नाल्याने काहीच उपयोग नाही. म्हणूनच दुष्काळ दूर करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनेच पाणी अडवून ते जिरवण्याचे काम झाले पाहिजे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांऐवजी सिमेंटचे गेट नसलेले पक्के बंधारे बांधावेत. यावर्षी पडलेल्या पावसाची पुढच्या वर्षी पडणाऱ्या पावसाशी भेट झाली तर दुष्काळ निर्माण होत नाही. कुठलाही यज्ञ करुन पाऊस पडत नसतो असे सांगून  जलसंधारणाच्या कामांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच मंगेश चव्हाण यांच्यासोबत उपलब्ध असेल,
या भागात चांगली कामे करण्यासाठी मंगेश चव्हाणांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओबीसींचा अनुसुचीत जातींत समावेश असंविधानिक-मायावती

Next Post

जिजाऊ संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी सोहळा 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us