Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटणादेवी जंगलात गुरे सांभाळणाऱ्या व्यक्तीचा खून ; अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
October 7, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी जंगलात गुरे सांभाळणाऱ्या व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, तालुक्यातील गणेशपूर येथील नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (वय-५०) हा पाटणा जंगलात गुरेढोरे सांभाळण्याचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो गुरेढोरांचा सांभाळ करीत असताना अज्ञात इसमाने त्याचे हात – पाय बांधून धारधार शस्त्राने डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून निर्घृण हत्या केली.

हि घटना ५ ऑक्टोबररोजी सकाळी ८:३० ते ६ ऑक्टोबररोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली असावी असा पोलिसांनाच अंदाज आहे. काही कारण नसताना ज्ञानेश्वर पाटील याची हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

तपास ग्रामीण पोलीसांकडून युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पो.नि. संजय ठेंगे यांनी दिली निलेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नशिराबाद येथे राष्ट्रवादीला धक्का ; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Next Post

चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप ५० फूट खोल दरीत कोसळली, एक ठार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप ५० फूट खोल दरीत कोसळली, एक ठार

चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप ५० फूट खोल दरीत कोसळली, एक ठार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us