Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नशिराबाद येथे राष्ट्रवादीला धक्का ; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Editorial Team by Editorial Team
October 7, 2021
in जळगाव, राजकारण
0
नशिराबाद येथे राष्ट्रवादीला धक्का ; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत यांनी केला शिवसेनेत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषद झाल्यामुळे लवकर आगामी काळात पहिल्यांदा निवडणुक होत आहे. त्यामुळे पक्षांपक्षांतर प्रवेश व पक्ष बांधणीला सुरूवात झाले आहे. याच दरम्यान, आज येथील माजी सरपंच व माजी ग्रामपंचायत सदस्यांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले. आज शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आज सकाळी शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी नशिराबाद नगरपरिषदे निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष विकास धनगर, दगडू काका माळी, विनायक धर्माधिकारी, बापू चौधरी, शिवसेना युवक जिल्हाप्रमुख चेतन बऱ्हाटे, बापू चौधरी, कैलास नेरकर, विजय वाणी, प्रभाकर महाजन यांच्यासह सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी बांधले हाती शिवबंधन?

नशिराबाद येथील शिवसेनेचे शहराध्यक्ष विकास धनगर यांच्या उपस्थितीत नशिराबादचे राष्ट्रवादीचे माजी सरपंच विकास पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माळी, आबा पाटील, पराग देवरे, युसुफ शोख (भंगारवाले), मनोज माळी, महेश पाटील, किरण पाटील, सत्तार शेख, संजय महाराज, सुपडु चौधरी अन्य जणांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून शिवसेने प्रवेश केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवरात्रीपासून 17 दिवस बँका बंद राहणार ; जाणून घ्या तारखा

Next Post

पाटणादेवी जंगलात गुरे सांभाळणाऱ्या व्यक्तीचा खून ; अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

पाटणादेवी जंगलात गुरे सांभाळणाऱ्या व्यक्तीचा खून ; अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us