Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात श्री. स्वामी समर्थ केंद्रात ब्राम्हाडनायकांचा प्रकटदिन उत्साहात

najarkaid live by najarkaid live
March 24, 2023
in जळगाव
0
पाचोऱ्यात श्री. स्वामी समर्थ केंद्रात ब्राम्हाडनायकांचा प्रकटदिन उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- शहरातील संघवी काॅलनी मधील दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्रात दि. २३ मार्च रोजी महाराजांचा प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता केंद्रात भुपाळी आरती, सकाळी १०:३० वाजता नैवेद्य आरती, सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वामी याग यामध्ये श्री. स्वामी चरित्र वाचन व हवन, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता मराठी सप्तशती वाचन, सायंकाळी ५:३० ते ६:३० वाजेपर्यंत महाराजांची पालखी सोहळा, सायंकाळी ६:३० वाजता नैवेद्य आरती व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाराजांच्या प्रकटदिनी परिसरातील असंख्य पुरुष, महिला, युवक, युवती, बालगोपाल यांनी उपस्थिती देवुन महाराजांचे दर्शन घेत आहेत.

तसेच शहरातील दत्त काॅलनी स्थित श्री. स्वामी समर्थ साप्ताहिक केंद्रात महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त दुपारी ३ वाजता मराठी सप्तशती वाचन करण्यात आले. श्री. स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन उत्साहात साजरा होण्यासाठी पाचोरा केंद्राचे केंद्र प्रतिनिधी गोकुळ पाटील, तालुका प्रतिनिधी राम जळतकर, डी. पी. वाणी, नरेश गर्गे, पितृभक्त सर, संजय पाटील, भरत गायकवाड यांचेसह पुरुष, महिला सेवेकरी यांनी केंद्रात सेवा दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा पुन्हा हादरला; वयोवृद्धाची गळा चिरून हत्या

Next Post

Breaking : राहुल गांधींना मोठा धक्का, खासदारकी रद्द

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
Breaking : राहुल गांधींना मोठा धक्का, खासदारकी रद्द

Breaking : राहुल गांधींना मोठा धक्का, खासदारकी रद्द

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us