Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात तेली समाज मंडळातर्फे शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा भेट उपक्रम !

najarkaid by najarkaid
December 6, 2019
in जळगाव
0
पाचोऱ्यात तेली समाज मंडळातर्फे शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा भेट उपक्रम !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- येथील तेली समाज मंडळाच्या वतीने समाजाचे संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शहरातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना भेट देण्यात आली व येत्या 8 डिसेंबर रोजी जयंती दिनी शासनाच्या अध्यादेशा अन्वये जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे आवाहन करण्यात आले .
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने तेली समाजाचे दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी त्यांच्या या प्रतिमेचे पूजन व त्यांना अभिवादन करण्यासंदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे . त्या अनुषंगाने समाज मंडळाच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार ,गटविकास अधिकारी ,पालिकेचे मुख्याधिकारी व कामगार कल्याण केंद्र या शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली . त्यासोबत येत्या 8 डिसेंबर रोजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांचे पूजन करण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाची प्रतही देण्यात आली . याप्रसंगी समाज मंडळाचे अध्यक्ष संजय चौधरी ,उपाध्यक्ष शरद चौधरी, नारायण चौधरी, सतीश चौधरी, बापूराव चौधरी, प्रकाश चौधरी, प्रा सी एन चौधरी ,उत्तम चौधरी, राजेंद्र चौधरी ,वीरेंद्र चौधरी, संजय चौधरी, मोतीलाल चौधरी, देविदास चौधरी, आर के चौधरी, शिवाजी चौधरी, भालचंद्र चौधरी शांताराम चौधरी , रघुनाथ चौधरी आदी उपस्थित होते . फोटो पाचोरा येथे तहसिलदार कैलास चावडे यांना प्रतिमा भेट देताना संजय चौधरी सतीश चौधरी नारायण चौधरी शरद चौधरी आदि उपस्थित

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोक्सो’त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती

Next Post

काँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
काँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात

काँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us