Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात तरुणी विवाहितेची आत्महत्या, गेल्या वर्षीच झाला होता विवाह

Editorial Team by Editorial Team
August 8, 2022
in जळगाव
0
पाचोऱ्यात तरुणी विवाहितेची आत्महत्या, गेल्या वर्षीच झाला होता विवाह
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा । २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पाचोरा शहरात उघडकीस आली आहे. प्रिया शहा देव (वय २६, रा. भोपाल, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून बहिण आत्महत्या करुच शकत नाही. तिचा घातपात झाल्याचा संशय मयत विवाहितेच्या भावाने व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. काय आहे घटना? प्रिया देव हिचा विवाह एम.एस.एफ.मध्ये सेवेत असलेले पाचोरा येथील विनोद सुरवाडे रा. गणपती नगर, पुनगाव रोड, पाचोरा यांचेशी पाचोरा येथे दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान विवाह झाल्यापासुन पती – पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून नियमित भांडण होत असत. याबाबत प्रिया हिने वारंवार आपल्या माहेरच्या मंडळींना याबाबत कल्पना दिली होती. दि. ७ ऑगस्ट रोजी सुद्धा प्रिया व विनोद यांच्यात सकाळ पासुनच भांडण सुरू झाले होते. याच दिवशी प्रिया हिने रात्री ९ ते १२ वाजेला टप्प्या टप्प्याने भोपाल येथे वास्तव्यास असलेल्या आपली बहिण दिपाली शेजवाल भ्रमणध्वनीद्वारे पती विनोद हा दिवसभर भांडण करत असल्याची कल्पना दिली. दरम्यान वाद विकोपाला जाऊ नये म्हणून प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व त्याचे मेहुणे शशांक शेजवाल हे प्रिया व विनोद यांना समजविण्यासाठी तसेच येणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी बहिण हिस भोपाल येथे घेवुन जाण्याच्या उद्देशाने भोपाल येथुन दि. ७ ऑगस्ट रोजी रात्री पाचोरा येथे येण्यासाठी निघाले. दरम्यान याबाबत शशांक शेजवाल यांनी विनोद सुरवाडे यांना पुर्व सुचना देखील दिली होती. मात्र नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. दि. ८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास विनोद सुरवाडे यांच्या मामी ह्या प्रिया हिस चहा देण्यासाठी खोलीत गेले असता प्रिया हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यावेळी प्रिया हिच्या भावाने एकच हंबरडा फोडला. तसेच माझी बहिण आत्महत्या करुच शकत नाही. असा संशय प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व मेहुणे शशांक शेजवाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच घटनास्थळाची वस्तुस्थिती देखील संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पाचोरा पोलिस काय भुमिका घेतात याकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे.
Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्या मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे-फडणवीस गटाकडून कोणाला मिळणार मंत्रीपदे? पहा संभाव्य यादी

Next Post

आदित्य ठाकरेंचा जळगावसह नाशिक दौरा तात्पुरता रद्द; नेमकं कारण काय??

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
..तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा

आदित्य ठाकरेंचा जळगावसह नाशिक दौरा तात्पुरता रद्द; नेमकं कारण काय??

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us