Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज;जवान वैभव पाटील यांना आ.किशोर अप्पा पाटील यांनी गौरवले

najarkaid by najarkaid
May 26, 2021
in Uncategorized
0
पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज;जवान वैभव पाटील यांना आ.किशोर अप्पा पाटील यांनी गौरवले
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(वार्ताहर)दि,२६- नुकत्याच मुंबई मध्य आलेल्या तैक्ती वादळामुळे खवळलेल्या समुद्रातील उसळणाऱ्या लाटाशी कडवी झुंज देत पाचोरा येथे आपल्या मूळगावी सुखरूप परतलेल्या पाचोरा येथील गोविंदनगरी भागातील रहिवासी व मुंबई येथील मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असलेला जवान वैभव पाटील याचा हृद्य सत्कार आमदार किशोर अप्पा पाटील यांनी ‘शिवालय’ निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात केला केला. यावेळी वैभव पाटील यांनी समुद्रात सुमारे आठ तास जीवघेण्या लाटांशी दिलेल्या अनुभवाची शौर्य गाथा कथन केली.तर आ.किशोर अप्पा पाटील यांनी त्यास पुढील निर्विघ्न आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पाचोरा येथील माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव हा गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथील मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला मुंबई येथे नियुक्ती मिळाली. तौक्ते चक्रीवादळ मुंबईवर धडकले. त्यावेळी वैभव समुद्रात जहाजावर कार्यरत होता.समुद्रात उसळलेल्या प्रचंड लाटांमुळे वैभव व त्याचे सहकारी असलेले जहाज बुडाले. त्या वेळी त्याने हिंमत न हारता जिद्दीने समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज दिली.

अशावेळी इंडियन नेव्हीचे मदतीसाठीचे जहाज वैभवपर्यंत पोहोचले. समुद्रात अक्षरशः मृत्यूशी झुंज देत असलेल्या वैभवने विशिष्ट प्रकारच्या खाणाखुणा करत मदतीसाठी आलेल्या इंडियन नेव्हीच्या जहाजास आपल्याजवळ बोलवल्यानंतर त्यास समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास सुनील शिनकर, माधवराव पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील ,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाययक राजेश पाटील,प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाथाभाऊंना पण आनंद झाला असेल – ना. गुलाबराव पाटील

Next Post

भीम आर्मीच्या राज्य सचिवपदी सुपडू संदानशीव

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
भीम आर्मीच्या राज्य सचिवपदी सुपडू संदानशीव

भीम आर्मीच्या राज्य सचिवपदी सुपडू संदानशीव

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us