Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा सहकारी शिक्षण संस्था अंतर्गत ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती

Editorial Team by Editorial Team
June 22, 2023
in शैक्षणिक
0
पाचोरा सहकारी शिक्षण संस्था अंतर्गत ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | पाचोरा सहकारी शिक्षण संस्था मर्यादित अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 जुलै 2023 आहे.

पाचोरा सहकारी शिक्षण संस्था मर्यादित अंतर्गत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे ही भरती होणार आहे.  “सहायक प्राध्यापक” पदासाठी ही भरती होईल.

हे पण वाचा..

खुशखबर! सरकारी बँकांमध्ये लिपिक, PO पदाच्या 8611 जागांवर भरती

गृह मंत्रालयाच्या मार्फत तब्बल 797 पदांवर भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..

AIIMS तर्फे 528 जागांसाठी बंपर भरती ; तब्बल 67700 पर्यंत पगार मिळेल..

जळगाव महापालिकेत विविध रिक्त पदांची मोठी भरती ; महिन्याला ‘एवढा’ पगार मिळेल..

सदर पदांच्या मुलाखतीसाठी मा. अध्यक्ष, पाचोरा तालुका सह शिक्षण संस्था लि. पाचोरा श्री. श्री मा. साहित्य व वाणिज्य महाविद्यालय भडगाव रोड पाचोरा जि. जळगाव-424201 या पत्यावर उपस्थित राहावे. वेळापत्रकानुसार वॉक-इन-इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वरील तारखेला, वेळ आणि ठिकाणी थेट मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ssmmcollege.ac.in

Spread the love
Tags: पाचोरा सहकारी शिक्षण संस्था
ADVERTISEMENT
Previous Post

हनी ट्रॅपमध्ये अडकवून जळगावच्या व्यावसायिकाला लावला लाखोंचा चुना

Next Post

सेन्सेक्स सर्वकालीन उच्चांकावरून घसरला, निफ्टीही लाल चिन्हात बंद

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
शेअर बाजारात भूकंप ; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 6.6 लाख कोटी स्वाहा

सेन्सेक्स सर्वकालीन उच्चांकावरून घसरला, निफ्टीही लाल चिन्हात बंद

ताज्या बातम्या

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us