Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर

najarkaid live by najarkaid live
June 5, 2021
in Uncategorized
0
पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा ( वार्ताहर) दि,५- महाराष्ट्र शासना अंतर्गत नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेच्या अनुदानातून पाचोरा नगरपरिषदेस शहरातील विविध भागात सौर दिवे लावण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून यामुळे शहर सौर दिव्यांनी उजळून निघणार आहे. यामुळे पालिकेच्या वीज बिलात देखील बचत होणार असून रात्री अपरात्री अचानक जाणाऱ्या विजेमुळे शहरात अंधार न होता सौर दिव्यांमुळे लखलखाट कायम राहणार आहे.
सदर कामासाठी १०० टक्के हिस्सा राहणार असून त्वरित कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम शहरातील तलाठी कॉलॉनो, व्हाआयपी कॉलोनी, जुना अंतुली रोडचा कॉलनी भाग, एम आय डी सी कॉलनी, गाडगेबाबा नगर,भास्कर नगर, विकास कॉलनी, संघवी कॉलनी, बाजोरिया नगर, स्टेट बँक कॉलनी, मानसिंगका कॉलनी, जय किसान कॉलनी, जयराम कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, दत्त कॉलनी, आनंद नगर, चिंतामणी कॉलनी, जिजामाता कॉलनी,भवरलाल नगर, आशीर्वाद रेसीडनसी, आशीर्वाद कॉटेज, ड्रीम सिटी, गणेश कॉलनी, थेपडे नगर, विवेकानंद नगर, बळीराम पाटील नगर, मिलिंद नगर, हनुमानवाडी, पंपिंग रोड लगतचा कॉलनिभाग, डाक बंगल्या जवळचा कॉलनी भाग, देशमुख वाडी, संभाजी नगर, बाहेरपुरा, आठवडे बाजार, मच्छी बाजार माहिजी रोड भाग श्रीराम चौक रंगार गल्ली गांधी चौक सोनार गल्ली,कोंडवाडा गल्ली, मुल्ला वाडा, बोहरी गल्ली, मुस्लिम वस्ती, दलित वस्ती, कृष्णापुरी, त्रंबक नगर, श्रीराम नगर, सिंधी कॉलनी, जामनेर रोड, शिवाजी नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, शिवाजी चौक, व शहरातील इतर छोटे मोठे कॉलनी भागात स्ट्रीट लाईट पोल बसविले जाणार आहेत.

सदर निधीच्या मंजुरी साठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले असून नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीतजास्त चांगल्या सेवा नागरिकांना प्रदान केल्या जात असल्याबद्दल त्यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे दरम्यान नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी संपूर्ण शहरवासीयांच्या वतीने आमदार किशोर अप्पा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत

पाचोरा व भडगाव शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरून भरघोस निधी कायम मिळवला असून उर्वरित कामांसाठीही निधीची कमतरता भासू देणार नाही.
किशोर अप्पा पाटील
आमदार पाचोरा-भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकांना दिलासा : आता जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज नाही

Next Post

विवरे खुर्दे गावात ऑनलाई ॲप्लिकेन मोहिमेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद – सरपंच स्वरा पाटील

Related Posts

राजगीर ASI सुमन तिर्की आत्महत्या: कौटुंबिक वादामुळे शोकाचे वातावरण

October 14, 2025
ICSI Recruitment 2025: Ministry of Corporate Affairs मध्ये 145 पदांसाठी थेट भरती, परीक्षा नाही!

Kolhapur Forex Trading Scam : दीड महिन्यात रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष! हुपरीतील राजेंद्र नेर्लीकरची 12.35 कोटींची फसवणूक उघडकीस

Central Bank of India Recruitment 2025 – 7वी ते Graduate उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!”

“Central Bank of India Recruitment 2025 – 7वी ते Graduate उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!”

October 14, 2025
Cyber Fraud Alert: दोन वृद्धांना 7 कोटींचा Online Scam! सायबर भामट्यांनी लुटली आयुष्यभराची कमाई.

Baghpat Murder: शिक्षकाच्या गर्भवती पत्नी आणि दोन मुलींची हत्या – अल्पवयीन विद्यार्थ्यांवर संशय.

विवरे खुर्दे गावात ऑनलाई ॲप्लिकेन मोहिमेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद - सरपंच स्वरा पाटील

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us