Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा व भडगाव तालुक्यात गिरणा, तितूर व गडद नदीपात्रात वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध

najarkaid by najarkaid
October 14, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 14 – पाचोरा /भडगांव तालुक्यातील गिरणा, तितूर व गडद या तीन नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी आहेत. महसूल विभागाचे पथकामार्फत अवैध गौणखनिज वाहतुकीबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. परंतू सध्या या तीनही नदीपात्रात अधिकृत लिलाव देण्यात आलेले नसून अवैध वाहतुकीवर परिणामकारक कार्यवाही करण्याच्यादृष्टीने पाचोरा तालुक्यातील बांबरुड खु. पुनगांव, मांडकी, ओझर, अंतुर्ली बु.प्र.पा. भातखंडे खु. परधारडे, बहूळेश्वर, दुसखेडे, कुरंगी, माहिजी, वरसाडे प्र.बो, बाळद बु. नाचणखेडे, होळ, सांगवी बु. प्र.भ. घुसर्डी बु. प्र.भ. वडगाव खु. प्र.भ व पिंप्री बु. प्र.भ. तसेच भडगाव तालुक्यातील भडगाव, सावदे, टोणगाव, बांबरुड प्र.उ. गिरड, कराब, वडदे, वाडे, पिंपळगाव बु. भटटूगांव, अंतुर्ली बु. भातखंडे बु. नावरे, बाळद खु. गिरड व कोठली या गावातील गिरणा, तितूर व गडद या तीन नदीच्या पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये. तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरील गावातील गिरणा, तितूर व गडद या तीन नदीच्या पात्रात वाळू वाहतूक/उत्खनन करणा-या (बैलगाडीसह) वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
यानुसार उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा भाग पाचोरा फौजदारी प्रक्रिया संहित 1973 चे कलम 144 आणि अन्य सर्व प्राप्त अधिकारानुसार दिनांक 15 ऑक्टोंबर, 2020 रोजी सकाळ पासून ते दिनांक 14 डिसेंबर, 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पाचोरा तालुक्यातील बांबरुड खु. पुनगांव, माडकी, ओझर, अंतुर्ली बु. प्र.पा. भातखेडे खु. परधारडे, बहुळेश्वर, दुसखेडे, कुरंगी, माहिजी, वरसाडे प्र.बो. बाळद बु. नाचणखेडे, होळ, सांगवी बु.प्र.भ. घुसर्डी बु. प्र.भ. वडगाव खु. प्र.भ. व पिंप्री बु. प्र.भ तसेच भडगाव तालुक्यातील भडगाव, सावदे, टोणगाव बांबरुड प्र.उ. गिरड, कराब, वडदे, टेकवाडे, वाडे, पिंपळगाव बु. भट्टगांव, अंतुर्ली बु. भातखंडे बु. नावरे , बाळद खु. गिरड व कोठली या गावातील गिरणा, तितूर व गडद नदीच्या पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये, तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरील गावातील गिरणा, तितूर व गडद या तीन नदीच्या पात्रात वाळू वाहतुक/उत्खनन करणा-या (बैलगाडीसह) वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करीत आहे. कोणत्याही व्यक्तीने वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचेविरुध्द भारतीय दंडसंहिता 1860 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरचा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन तसेच सदर क्षेत्रात वाहनास प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिका-याने परवानगी दिलेल्या वाहनास लागू होणार नाही, असे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे, पाचोरा भाग, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकार उभारतेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये 971 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय व नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार संस्था…

Next Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us