Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा वकिल बार असोसिएशन च्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील यांचा दणदणीत विजय

najarkaid by najarkaid
December 31, 2022
in जळगाव
0
पाचोरा वकिल बार असोसिएशन च्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील यांचा दणदणीत विजय
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी) — पाचोरा येथील वकील बार असोसिएशन असून गेल्या सात वर्षांपासून बिनविरोध अध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची निवड होत होती पण नवीन वर्षाच्या २०२३ अध्यक्षपदासाठी बिनविरोध न होता निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची तसेच सचिव पदासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीमध्ये अध्यक्षनिवडणुकीमध्ये एडवोकेट प्रवीण पाटील विरुद्ध श्री अनिल पाटील उपाध्यक्ष पदासाठी एडवोकेट मंगेश गायकवाड विरुद्ध एडवोकेट चंदनसींग राजपूत सचिव पदासाठी एडवोकेट राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून राजेंद्र पाटील असून अध्यक्षपदाचे उमेदवार एडवोकेट प्रवीण पाटील यांना 69 मते मिळाली तर पराभूत झालेले उमेदवार एडवोकेट अनिल पाटील यांना 49 मते मिळाली तर उपाध्यक्ष पदासाठी एडवोकेट मंगेश गायकवाड यांना सत्तर मते मिळाली तर एडवोकेट चंदन राजपूत यांना 48 मते मिळाली या निवडणुकीत पडद्यामागून बऱ्याच दिग्गज राजकारणी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याची चर्चा आहे.

अप्रत्यक्ष भाग घेऊन आपला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न केले त्यात काहींना यश आले तर काहींना अपयश आले या निवडणुकीत सचिव पदासाठी एडवोकेट राजेंद्र पाटील यांची बिनविरोध झाली असून या बारा असोसिएशनचे ग्रंथालय सचिव पदी एडवोकेट श्री कालिदास गिरी यांची निवड झाली या चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत पाचोरा वकिल संघांचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी बाजी मारली असुन , निवडणूक अधिकारी म्हणून ॲड आर एस पाटील यांनी कामकाज पाहिले सर्व विजयी उमेदवार यांचे अभिनंदन होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमोलभाऊ शिंदे शालेय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात

Next Post

SEBI ने जाहीर केलेली मोस्ट वाँटेड इन्कम टॅक्स डिफॉल्टर्सची संपूर्ण यादी वाचा

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
SEBI ने जाहीर केलेली मोस्ट वाँटेड इन्कम टॅक्स डिफॉल्टर्सची संपूर्ण यादी वाचा

SEBI ने जाहीर केलेली मोस्ट वाँटेड इन्कम टॅक्स डिफॉल्टर्सची संपूर्ण यादी वाचा

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us