Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा राष्ट्रवादी ला पुन्हा जोराचा धक्का

najarkaid by najarkaid
October 1, 2019
in जळगाव, राजकारण
0
पाचोरा राष्ट्रवादी ला पुन्हा जोराचा धक्का
ADVERTISEMENT

Spread the love

माज़ी पंचायत समिती सभापती प्रल्हाद पाटील व माजी नगरसेवक संतोष पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश !

पाचोरा – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पडझड रोजच सुरु असतांना आज राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा मोठे खिंडार पडले. राष्ट्रवादी पक्षाचे माजी पंचायत समिती सभापती माजी शेतकी सहकारी चेअरमन, राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष प्रल्हाद भाऊसाहेब पाटील तसेच पाचोरा न.पा.चे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संतोष पांडुरंग पाटील या दोन दिग्गज नेत्यांनी आज राष्ट्रवादीला पक्षाला रामराम ठोकत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समर्थकांसह आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शिवसेना पक्षात शिवसेना कार्यालयात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश पाचोरा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी प्रल्हाद सदाशिव पाटील (प.स.माजी सभापती,मा.चेअरमन शेतकरी सहकारी संघ, राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष), भीमराव त्र्यंबक पाटील (माजी सरपंच अंतुर्ली भाजपा कार्यकर्ते), सुरेश रामदास पाटील सामनेर, प्रकाश संतोष पाटील सामनेर, राजेंद्र धनराज पाटील (अंतुर्ली भाजपा), अमोल संभाजी पाटील (अंतुर्ली भाजपा), यशवंत त्र्यंबक पाटील (अंतुर्ली भाजपा),धनराज भिका पाटील (अंतुर्ली भाजपा),सुधीर प्रल्हाद पाटील (अंतुर्ली भाजपा), दिलीप वीरभान पाटील (भाजपा), सुभाष पाटील (अंतुर्ली युवक अध्यक्ष राष्ट्रवादी), बालू धनराज पाटील (ओझर राष्ट्रवादी),प्रदीप धोंडू पाटील (ओझर राष्ट्रवादी),साहेबराव संतोष पाटील (ओझर राष्ट्रवादी),सतिष बारसू पाथरवट (ओझर राष्ट्रवादी), आदीं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मू.जे. महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का; ’तो’ खटला चालणार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us