Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे कोरोना जनजागरण बॅनरचे अनावरण करत सेनीटायझर व टिशू पेपरचे वाटप

najarkaid by najarkaid
March 20, 2020
in जळगाव
0
पाचोरा येथे कोरोना जनजागरण बॅनरचे अनावरण करत सेनीटायझर व टिशू पेपरचे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा-  येथील मधुराज डिजिटल व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना उपक्रमांतर्गत जनजागरण बॅनरचे अनावरण शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले . याप्रसंगी उपस्थितांना सेनीटायझर व टिशू पेपरचे वाटप करण्यात आले . गिरड रोड चौफुली वरील सांडू भावराव व्यापारी संकुलातील मधुराज डिजिटल समोर कोरोना जनजागरण डिजिटल बॅनर लावण्यात आले असून त्यावर कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत उपयुक्त टिप्स देण्यात आल्या आहेत . या परिसरात येणाऱ्या नागरिकांचे त्यामुळे प्रबोधन होणार आहे .यावेळी उपस्थितांना हाताला लावण्यासाठी सेनीटायझर व टिश्यु पेपरही देण्यात आला.

याप्रसंगी मधुराज डिजिटल चे सुनील सोनार,  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, प्रा सी एन चौधरी, प्रमोद सोनवणे ,मिलिंद सोनवणे, शांताराम चौधरी, अनिल येवले, निलेश पाटील, महेंद्र अग्रवाल ,महेश कौंडीण्य यांचेसह परिसरातील दुकानदार उपस्थित होते .सुनील सोनार यांनी या उपक्रमा संदर्भात माहिती दिली किशोर रायसाकडा यांनी आभार मानले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय कामाच्या नावाखाली मोहाडी परिसरात हजारो ब्रास वाळूचा ठिय्या !

Next Post

बँका व वित्तीय संस्था बंद राहणार नाहीत !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

एसडी-सीड तर्फे व्यावसायिक कौशल्यांचा विकास होण्यासाठी शिबीर संपन्न

बँका व वित्तीय संस्था बंद राहणार नाहीत !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us