Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथील निवारागृहास जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची संयुक्त भेट !

najarkaid by najarkaid
April 20, 2020
in जळगाव
0
पाचोरा येथील निवारागृहास जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची संयुक्त भेट !
ADVERTISEMENT

Spread the love

  • मजूरांशी साधला संवाद, सुविधांची केली पाहणी

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 20 – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत मजूरांचे स्थलांतर होत आहे. स्थलांतर होत असलेल्या मजूरांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाचोरा येथील शक्तीधाम येथे निवारागृह स्थापित करण्यात आले आहे. या निवारागृहास आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी संयुक्तपणे भेट दिली.
लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाल्यापासून राज्यातील मजूर स्थलांतर करुन आपल्या गावाकडे परतत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच या मजूरांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने गेल्या तीन दिवसापासून पाचोरा येथे निवारागृह स्थापित केले आहे. या निवारागृहामध्ये एकूण 43 परप्रांतीय मजूरांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये सहा महिला व चार बालकांचा समावेश आहे. या निवारागृहास जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी भेट देऊन या ठिकाणची पाहणी केली. तसेच या मजुरांशी संवाद देखील साधला. मजुरांना देण्यात येणाऱ्या सुविधांचीही पाहणी केली. या निवारागृहातील मजूरांना प्रशासन व विविध सामाजिक संस्थांनी जीवनावश्यक वस्तु व इतर साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी सामाजिक संस्थांचे कौतूकही केले.
मजुरांशी संवाद साधताना देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने आपणास तोपर्यंत याचठिकाणी थांबावे लागणार असल्याचे उभयतांनी मजूरांना सांगितले. याठिकाणी आपणास शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच आवश्यकता भासल्यास या मजूरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.
यावेळी पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, नायब तहसीलदार अमित भोईटे, शक्ती धामचे श्री मोर तसेच महिंद्र अग्रवाल, बांठिया यांचे समवेत स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल तसेच नगरपालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या हद्दीत कोणीही प्रवेश करणार नाही याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना
यानंतर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे आणि पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी जळगाव-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील दिघी नागद येथील चेकपोस्टला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. औरंगाबाद, मालेगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असल्यामुळे या भागातून कोणीही नागरीक जिल्ह्यात प्रवेश करणार नाही याची दक्षता तपासणी नाक्यावरील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेण्याच्या सुचनाही उभयतांनी दिल्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

त्या कोरोना बाधित 60 वर्षीय महिलेच्या संपर्कातील व्यक्तींपैकी 7 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह

Next Post

पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये – मुख्यमंत्री

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये - मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us