Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा-भडगाव येथे सोमवार पासून भरडधान्य खरेदीला सुरवात होणार

najarkaid live by najarkaid live
January 22, 2022
in जळगाव
0
पाचोरा-भडगाव येथे सोमवार पासून भरडधान्य खरेदीला सुरवात होणार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) दि,२२ पाचोरा व भडगाव तालुक्यात पणन खरीप हंगाम 2021-22 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदीला सोमवार पासून सुरुवात होणार आहे.पाचोरा व भडगाव येथील भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करावीत याबाबत आ. किशोर पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता त्यास यश आले आहे.

भरड धान्य खरेदी केंद्र विशेष बाब म्हणून तात्काळ सुरू करण्याबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी 17 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून विनंती केली होती.याची तात्काळ दखल झाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यात सन 2021 मध्ये उद्भवलेल्या अतिवृष्टी व वादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्यात आले आहे परंतु या नुकसानी मधून वाचलेला उर्वरित सुमारे 30 ते 35 टक्के शेतमाल शेतकऱ्यांकडे पडून आहे सदरील शेतमाल शासनाने खरेदी केल्यास शेतकरी बांधवांना आर्थिक मदत होईल या भावनेतून आ.किशोर अप्पा पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

दरम्यान धान्यखरेदीचा शुभारंभ आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते काटा पूजन करून करण्यात येणार असून पाचोरा येथे सकाळी दहा वाजता शासकीय गोडाऊन येथे तर भडगाव येथे शासकीय गोदाम येथे
सकाळी 11 वाजता खरेदीला सुरुवात होणार आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी व संबंधितांना निर्देश दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाला रामराम करत उत्पल पर्रीकरांचे नारायण राणेंना पत्र, म्हणाले..

Next Post

जन्माला आलेल्या बाळाचा चेहरा पाहण्याआधीच मातेचा मृत्यू, जळगावातील घटना

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जन्माला आलेल्या बाळाचा चेहरा पाहण्याआधीच मातेचा मृत्यू, जळगावातील घटना

जन्माला आलेल्या बाळाचा चेहरा पाहण्याआधीच मातेचा मृत्यू, जळगावातील घटना

ताज्या बातम्या

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us