Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १४.५० कोटी निधी मंजूर – आ. किशोर आप्पा पाटील

najarkaid by najarkaid
June 13, 2019
in जळगाव
0
पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी  १४.५० कोटी निधी मंजूर – आ. किशोर आप्पा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाच्या सर्वागीण विकासासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत पाचोरा भडगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदर कामांची निविदा प्रसिद्ध होऊन लवकरच विकासकामाची सुरुवात करून तातडीने विकासकामे पूर्ण केली जातील. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाच्या सर्वागीण विकासासाठी आमदार किशोर आप्पा पाटील सतत प्रयत्नशील असून, त्यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून सतत पाठपुरावा करतात. त्यांच्या प्रत्यत्नाना यश आले. म्हणून पाचोरा तालुक्यातील १) रामा ३९ खाजोळा ते पिंप्री बु रस्ता (लांबी २.२२ कि.मी) रक्कम रु.१४९.७९ लक्ष, २) सामनेर ते गुलाबवाडी रस्ता (लांबी ४.०५ कि.मी) रक्कम रु.२३७.३७, ३) रामा लोहारी बु ते लोहारी खु वाणेगाव रस्ता (लांबी ३.०३कि.मी) रक्कम रु.२०८.९४, ४) गाळण बु ते बाळद बु रस्ता (लांबी ४.६७ कि.मी) रक्कम रु.४१७.७८, भडगाव तालुक्यातील ५) कनाशी-लोण-घुसर्डी खु रस्ता (लांबी ३.८१ कि.मी) रक्कम रु.२७७.११ लक्ष, ६) बात्सर ते नवे बात्सर रस्ता (लांबी १.९५ कि.मी) रक्कम रु. १५४.६४ लक्ष इ. गावांना असे एकूण १४.५० कोटी रुपये निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत पाचोरा भडगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मंजूर झाले आहे. तरी, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मा.ना.देवेंद्र फडणवीस सो.मुख्यमंत्री म.रा. मा.ना.दादाजी भुसे ग्रामविकास राज्यमंत्री, मा.ना.गिरीष महाजन पालकमंत्री जळगाव जिल्हा इ. मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहे. म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांचे नागरिकांनी आभार व्यक्त करून नागरिकांकडुन कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळात बोगस कर्ज प्रकरणी चार कर्मचारी निलंबित !

Next Post

खा. उन्मेष पाटील यांचा बदरखे ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us