Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा ; पोलीस शिपाई राहुल बेहरे यांच्या कामगिरीतून झाले खाकीतील माणुसकीचे दर्शन

najarkaid by najarkaid
January 30, 2022
in जळगाव
0
पाचोरा ; पोलीस शिपाई राहुल बेहरे यांच्या कामगिरीतून झाले खाकीतील माणुसकीचे दर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(किशोर रायसाकडा)-  पाचोरा तालुक्यातील पोलीस शिपाई राहुल बेहरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीतून खाकीतील माणुसकीचे दर्शन झाले आहे, शहरातील ग्रामीण रुग्णालयात एक बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्या नंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी तात्काळ सर्वस्तरातून चौकशी सुरु ओळख पाठविण्यासाठी प्रयत्न केले.

पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी सहकारी पो.नरेंद्र नरवाडे व शिंदे सह पाचोरा ग्रामीण रुग्णालय गाठत मयत महिले विषयी माहिती घेतली,ओळख पटण्यासाठी तालुक्यातील सर्वत्र प्रयत्न केले उशिरा पर्यंत कुठल्याही निरोप न मिळाल्याने  पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी या बेवारस महिलेचा अंत्यविधी स्वखर्चाने करण्याचं ठरवलं

दरम्यान तालुक्यातील कुऱ्हाड येथून पोलीस शिपाई राहुल बेहरे यांना फोन आला व माहिती दिली कि, पाचोरा येथील रुग्णालयात आढळून आलेली बेवारस मयत महिला सुशाबाई त्र्यंबक देशमुख (वय ५२) आहेत त्या आमच्या मावशी असल्याचं कळविण्यात आलं.

पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी केलेल्या तत्पर कामगिरीमुळे आणि माणुसकी म्हणून बेवारस महिलेची अंत्यसंस्काराची दाखवलेली तयारी यातून खाकीतील माणुसकीचे दर्शन झालं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री मल्लिका शेरावतने सोशल मीडियावर बोल्ड फोटो फॅन्ससोबत केले शेअर

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us