Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगर परिषद अंतर्गत शहर पथ विक्रेता सर्वेक्षण सुरु

najarkaid live by najarkaid live
December 30, 2020
in जळगाव
0
पाचोरा नगर परिषद अंतर्गत शहर पथ विक्रेता सर्वेक्षण सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा –  दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभीयान अंतर्गत शहरी पथ विक्रेता सर्वेक्षण या घटका अंतर्गत शहरातील पथ विक्रेता यांचे सर्वेक्षण सुरु करण्यात येत आहे. सदरचे सर्वेक्षण हे मोबाईल APP द्वारे करण्यात येत आहे.

त्यासाठी आधार नंबरची जुळवणी मोबाईल क्रमांकशी असणे आवश्यक आहे. त्यासाठी शहर फेरीवाला तांत्रिक समितीची बैठक मा. मुख्याधिकारी, तथा अध्यक्ष, शहर फेरीवाला तांत्रिक समिती, यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या दालनात घेण्यात आली.

तसेच समितीची सर्वेक्षणासाठी मंजुरी देण्यात आली व समिती च्या सदस्यांना सर्वेक्षण करणे कमी सहकार्य तथा काही सूचना असल्यास तसे आवाहण करण्यात येऊन सदरच्या बैठकीत मुख्याधिकारी श्रीमती. शोभा बाविस्कर, प्र. अधिकारी प्रकाश भोसले, कर अधीक्षक दगडू मराठे, व्यवस्थापक संदीप भोसले, समुदाय संघटक नरेंद्र अहिरे, समितीचे सदस्य जितेंद्र महाजन, सलीम बागवान, रविंद्र भोई, वंदना खरे, शबनम बागवान, जमील खान, डॉ. नंदकिशोर पिंगळे, गोकुळ सोनार, वैशाली जडे, बँक अधिकरी पासवान, नपा लिपिक भागवत पाटील व महेंद्र गायकवाड व सर्वेक्षण करणारी संस्था प्रतीनिधी इ. यांच्या उपस्थितीत समितीची बैठक पार पडली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डीवायएसपी कार्यालयाच्या पथकाने मारवड येथे दोन सतोडयाना रंगेहाथ केली अटक

Next Post

चेतना पदयात्रेचे आज आयोजन ; सहभागाचे आवाहन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चेतना पदयात्रेचे आज आयोजन ; सहभागाचे आवाहन

चेतना पदयात्रेचे आज आयोजन ; सहभागाचे आवाहन

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us