Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

najarkaid by najarkaid
April 18, 2020
in जळगाव
0
पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणू पसरत असून नगरपरिषद कर्मचारी दैनंदीन स्‍वरुपात शहरातील विविध भागात 3 फवारणी मशिन, ट्रॅक्‍टर्स, व लहान गल्‍ली बोळात जाण्‍यासाठी पाठीवरील फवारणी मशीनद्वारे कर्मचा-यांकडून फवारणी तसेच झाडू कामगारांकडून रस्‍ते सफाई व गटार कामगारांकडून गटार स्‍वच्‍छता प्राधान्‍याने करण्‍यात येत आहे. स्‍वच्‍छतेची कामे करीत असतांना कोरोना विषाणू पासून बचावासाठी नगरपरिषदेतर्फे कर्मचा-यांच्‍या सुरक्षेतला प्राधान्‍यक्रम देत खराबदारीचा उपाय म्हणून महिला व पुरुष कर्मचा-यांना परिपुर्ण (PPE KIT) सुरक्षा किट वाटप करण्‍यात आली.

यांत सॅनीटायझर, ग्‍लोज, मास्‍क, एप्रॉन, हॅड वॉश, बुट कव्‍हर, ओ.आर.एस.सॅचेट, कॉटन, साबण, बेन्‍झॉल, सोडीयम हायपोक्‍लोराईड, स्‍प्रे बॉटल, डोळयांच्‍या संरक्षणासाठी गॉगल, कॅप आदी साहित्‍यांचे वाटप सुमारे 225 कर्मचा-यांना करण्‍यात आले.
यावेळी उपस्थित कर्मचा-यांकडून या उपक्रमाचे स्‍वागत करण्‍यात येऊन त्‍यांनी प्रशासनाचे आभार मानत साहीत्‍य‍ स्विकारले. सदर वाटप प्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, नगरसेवक राम केसवाणी, शितल सोमवंशी, वाल्मिक पाटील, रहेमान तडवी, लतीफ खान, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्‍य निरीक्षक, कर निरीक्षक दगडू मराठे, भांडार विभागाचे ललित सोनार, राजेश कंडारे, नरेश आदिवाल, किशोर मराठे, राकेश मिश्रा आदी कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

पाचोरा येथे नाशिकहुन उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या कामगारांची शासकीय निवारा गृहात थांबवले !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us