Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवसेना (उबाठा) शाखांचे शुभारंभ

najarkaid by najarkaid
January 10, 2024
in जळगाव
0
पाचोरा तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवसेना (उबाठा) शाखांचे शुभारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा;- शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची अर्धांगिनी सावली प्रमाणे साथ देणारी आम्हा तमाम शिवसेनेची माऊली माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या
ममता दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुका गाव तिथे शाखा याप्रमाणे शाखा उद्घाटन सोहळा शुभारंभ पिंपळगाव हरेश्वर-शिंदाड जिल्हा पंचायत गटातील गावापासून करण्यात आला होता. आज दि 09/01/2024 रोजी वरसाडे तांडा, वरसाडे तांडा, वरसाडे तांडा व पिंपळगाव मधील 18 शिवसेना व युवासेना शाखा उद्घाटन सौ वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रमुख लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी नेता रमेश बाफना ज्येष्ठ शिवसैनिक भारत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, राजू काळे, भास्कर नाना, राजधर आबा, कैलास आप्पा, बी. डी. पाटील सर, मिलिंद शेठ, कोमल आबा, देविदास पाटील, सुरेश पंचशील, निंबादास माळी, गोविंद माधवराव, अरुण गोविंदा पाटील, अभय तेली, भगवान पाटील, प्रशांत भास्कर पाटील, विलास राजपूत, महेंद्र देशमुख, राजेंद्र देशमुख, प्रितेश जैन, भागवत पाटील, गजानन पोतदार, समाधान हाकूर, नितीन चौतमल, कमलेश मालकर, राहुल बडगुजर, पुष्पाबाई कोमल सिंग देशमुख, ज्योती भगवान पाटील, सुनिता बी डी पाटील, भारती तेजस पाटील, सुनंदाबाई कैलास क्षीरसागर, शमाबाई मिलिंद देव, पल्लवी राहुल चौधरी, एडवोकेट दीपक पाटील शहर प्रमुख पाचोरा, ज्ञानेश्वर चौधरी, संदीप जैन उपजिल्हा युवाधिकारी, शशी पाटील युवा तालुका अधिकारी, मनोज चौधरी शहर युवा अधिकारी पाचोरा, गफार भाई, नामदेव चौधरी, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, आणि समस्त तालुका पदाधिकारी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथ प्रमुख, शाखा संघटक, सोशल मीडिया प्रमुख, बी. एल. एजंट सह समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार अपात्र ठरल्यास सरकार कोसळणार का ? जाणून घ्या सविस्तर

Next Post

Girish Mahajan : उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर बरसले, वाचा काय म्हणालेय ?

Related Posts

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Girish Mahajan : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार… राजकीय वर्तुळात खळबळ

Girish Mahajan : उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर बरसले, वाचा काय म्हणालेय ?

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us