Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुक्यातील पिपंळगाव परिसरात अवैध धंदे बोकाळले !

najarkaid by najarkaid
April 11, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)- तालुक्यातील वरखेडी येथील मराठी शाळेजवळ दररोज गावठीदारुची खुलेआम विक्री होत आहे या ठिकाणी दारु मिळवण्यासाठी दारुड्यांची एकच झुंबड उडते व दारू विक्रेते स्थानिक लोकांना दाद देत नाहीत व दादागिरी करतात तर कुऱ्हाड , शिंदाड , सार्वे पिंप्री , पिंपळगाव हरेश्वर , सातगाव डोंगरी , लोहारा , कळमसरा या गावातही दारू विक्री सुरू आहे तसेच शिंदाड येथून जवळच असलेल्या गव्हले शिवारात जुगाराचा मोठा अड्डा सुरू असून या ठिकाणी दरतासाला लाखो रुपयांची उलाढाल होत असून याच ठिकाणी काही सावकार सोने , मोटारसायकल व मीळेल त्या किंमती वस्तू गहाण ठेवून शेकडा दहा ते पंधरा रुपये दरदिवशी व्याज कमावत आहे.

या बाबतीत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार व फोन करुनही फायदा होत नाही.उलट तक्रारदार व फोन करणाऱ्या इसमाचे नाव गुप्त न ठेवता अवैधधंद्ये करणारांना सांगितले जातात.
या प्रकारामुळे गावागावात भांडणे होत असून सभ्य लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे,गेल्या काहि दिवसात डि वाय एस पी ईश्वरजी कातकाडे यांनी आपल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन पिपंळगाव येथील पत्याचा क्लब उध्वस्त केला होता,त्या सुरू असलेल्या क्लबची माहिती पिपंळगाव येथील स्थानिक अधिकारी यांना नव्हती का? असाही सवाल आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे,
तरी वरीष्ठ अधिकारी यांनी दखल घेवून अवैधधंद्ये बंद करून लॉगडाऊनचा फज्जा उडवणारावर कडक कारवाई करावी असे परिसरातील नागरिक मागणी करत आहेत,

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेशनिंग संदर्भातील तक्रारी अथवा माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन जाहिर !

Next Post

तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post

तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो - मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us