पाचोरा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब व शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या आदेशाने, आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या मार्गदशनाखाली शेतकरीसेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील,रमेशचंद्र बाफना उपजिल्हाप्रमुख,गोपाल पाटील उपजिल्हासंघटक, अंबादास सोमवंशी तालुकाप्रमुख, संजय देवरे यांच्या आदेशावरून खालील शेतकरीसेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले आहे.
निवड करण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे -लोहारा कुऱ्हाड गट – (लक्ष्मण बाविस्कर उपतालुकाप्रमुख लोहारा) (गोकुळसिंग परदेशी उपतालुकासंघटक सावखेडा) (कौतिक पाटील विभागप्रमुख कुऱ्हाड खु) (बालू पाटील उपविभागप्रमुख वरखेडी) (ईशवर पाटील विभागप्रमुख म्हसास) (नाना गायकवाड उपविभागप्रमुख कळमसरा) (विजय पाटील गणप्रमुख बिल्दी) (गजानन तेली (उपगणप्रमुख सांगवी) (विजय पाटील गणप्रमुख कुऱ्हाड बु) (राजू राठोड उपगणप्रमुख नाईकनगर) . बांबरुड कुरंगी गट – (डि.के.पाटील उपतालुकाप्रमुख लासगाव) (विजय पाटील उपतालुकासंघटक वेरुळी) (अशोक तलाठी विभागप्रमुख परधाडे) (अप्पा महाजन उपविभागप्रमुख पहाण) (जयवंतराव आढाव विभागप्रमुख बांबरुड राणीचे ) (सुनील पाटील उपविभागप्रमुख डोकलखेडा) (नत्थू पाटील गणप्रमुख कुरंगी ) (शरद पाटील उपगणप्रमुख हडसन) (बाळा पाटील गणप्रमुख दहिगाव संत)
लोहटार खडकदेवळा गट – ( योगेश पाटील उपतालुकाप्रमुख लोहारी ) (सीताराम पाटील उपतालुकासंघटक खडकदेवळा) (आनंदा पाटील विभागप्रमुख सारोळा) (नामदेव पाटील उपविभागप्रमुख तारखेडा) (मोहन चौधरी विभागप्रमुख लोहटार) (समाधान कुमावत उपविभागप्रमुख भातखंडे) (भगवान पाटील गणप्रमुख डोंगरगाव) (संजय पाटील उपगणप्रमुख खडकदेवाळा) (संजय आनंदा पाटील गणप्रमुख अंतुर्ली) (उत्तम पाटील उपगणप्रमुख गाळण खु)
पिपंळगाव शिंदाड गट – (जितेंद्र महाजन उपतालुकाप्रमुख पिंपळगाव हरे) (हरी चौधरी उपतालुकासंघटक शिंदाड) ( अण्णा तेली विभागप्रमुख पिंपळगाव हरे) (नामदेव पाटील उपविभागप्रमुख शिंदाड) (शामभाऊ पाटील विभागप्रमुख वाडी) (शंकर पाटील उपविभागप्रमुख पिंप्री) (प्रकाश कुंभार गणप्रमुख चिंचपूरे) (पदमाकर बडगुजर उपगणप्रमुख पिंपळगाव हरे) (प्रल्हाद वाघ गणप्रमुख सातगाव डोंगरी) (विकास पाटील उपगणप्रमुखवडगाव कडे)
नगरदेवाळा बाळद गट – (वाल्मिक पाटील उपतालुकाप्रमुख निपाणे) (सुनील शिंपी उपतालुकासंघटक नगरदेवळा ) (प्रवीण राजपूत विभागप्रमुख आखतवाडे) (ज्ञानेशवर पाटील उपविभागप्रमुख बाळद) (चेतनसिंग राऊळ विभागप्रमुख नगरदेवळा) (अशोक शेळके उपविभागप्रमुख टाकळी ) (भागवत पाटील गणप्रमुख सार्वे) (करणसिंग पाटील उपगणप्रमुख नाचणखेडा) (रमेश गायके गणप्रमुख पिंपळगाव) (सीताराम महाजन उपगणप्रमुख नगरदेवळा) आदी पदाधिकारी यांच्या निवडीबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.