Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा : अचानक ट्रॅक्टरचे टायर फुटले अन्.. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेला

Editorial Team by Editorial Team
May 6, 2023
in जळगाव
0
पाचोरा : अचानक ट्रॅक्टरचे टायर फुटले अन्.. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेला
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : पाचोरा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय. वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॅक्टर इलेक्ट्रीक खांबावर आदळले व पल्टी झाले. यामध्ये २० वर्षीय तरुणाच्या डोक्याला व चेहर्‍याला जबरी मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प समोर घडली.

‌चिंचखेडा खु तालुका पाचोरा येथील पवन हिम्मत पाटील (वय – २०) वर्ष हा कृष्णापूरी येथील एका इसमाचे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान गिरणा नदीपात्रातून वाळू भरुन पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने येत असतांना हॉटेल स्वप्नशिल्प समोर अचानक टायर फुटला त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॉक्टर चांदवड – जळगाव महामार्गावरील इलेक्ट्रीक खांबावर आदळले व पल्टी झाले त्यात पवन हिम्मत पाटील यांच्या डोक्याला व चेहर्‍याला जबरी मार लागला. त्यात पवन हा जागेवर ठार झाला.

हे पण वाचा…

पतीसह मुलं हॉलमध्ये झोपले होते, तिकडे पत्नीनं केलं हादरवून सोडणार कृत्य ; जळगावातील घटना

आता GST बाबत मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल, येत्या 2 महिन्यात सरकार करणार हा बदल!

आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर.. गुलाबरावांचं आपल्याच सरकारविरोधात खळबळजनक व्यक्तव्य

घरकाम करणार्‍या महिलेकडे शरीरसुखाची मागणी ; पुण्यात IPS अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक बाब म्हणजे घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधीत वाहन मालक व त्याच्या साथीदारांनी तात्काळ तुटलेला खांब व वाळू दुसर्‍या वाहनात भरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पवन हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हिम्मत पाटील हे सारोळा बु ता. पाचोरा येथील अविनाश देशमुख यांचेकडे मजूरी करतात. पवन यास एक बहिण व वृद्ध आई – वडील असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Spread the love
Tags: अपघातपाचोरा
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठात ग्रॅज्युएटसाठी नोकरीचा गोल्डन चान्स ; करा अप्लाय

Next Post

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी घेऊन गेला अन्.. 81 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत..

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी घेऊन गेला अन्.. 81 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत..

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी घेऊन गेला अन्.. 81 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत..

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us