Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचशे रुपयाच्या नोटांनी खचा खच भरलेल्या ‘त्या’ कपाटाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल …

najarkaid by najarkaid
October 13, 2021
in Uncategorized
0
पाचशे रुपयाच्या नोटांनी खचा खच भरलेल्या ‘त्या’  कपाटाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल …
ADVERTISEMENT

Spread the love

पाचशे रुपयाच्या नोटांनी खचा खच भरलेल्या ‘त्या’ कपाटाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असून पैशांनी भरलेले ते कपाट आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलं असल्याची माहिती मिळत आहे.या छाप्यादरम्यान सापडलेल्या या रोख रक्कमेचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हैदराबाद येथील एका फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत तब्ब्ल ५५० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ५०० च्या नोटा या छाप्यामध्ये एका कपाटात आढळून आल्या असून ही रक्कम १४२ कोटी ८७ लाख एवढी असल्याची माहिती उघड येत आहे.

हैदराबाद में आयकर विभाग की छापेमारी में बरामद 142 करोड़ रुपये कैश

कैशलेस इकोनॉमी की ताजा तस्वीर, आप धनिया-पुदीना पेटीएम से खरीदते रहिये pic.twitter.com/2akgOie9X0

— Ajeet Singh (@geoajeet) October 11, 2021

या छापेमारीमध्ये पैसे भरुन ठेवलेले एक संपूर्ण कपाट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून सोशल मीडियावर या कपाटाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी

Next Post

एसटी महामंडळाच्या ९३ हजार कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी…

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
एसटी महामंडळाच्या ९३ हजार कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी…

एसटी महामंडळाच्या ९३ हजार कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us