Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन ‘गौरव’ ने केले ‘नापाक’ कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष

najarkaid live by najarkaid live
December 15, 2023
in जळगाव
0
धक्कादायक ; जळगाव येथील तरुणाने पाकिस्तानातील हस्तकाला पुरवली गोपनीय माहिती ; ATS पथकाच्या तपासात अनेक गोष्टी उघड
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी):- ‘नापाक’ इरादाI(ntention), ठेवत आपल्या वैरी देशाला भारताची गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला दिल्याच्या आरोपवरून ATS च्या अटकेत असलेला गौरव पाटील (Gaurav patil) हा २३ वर्षाचा तरुण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील असल्याने खळबळ उडाली असतांना गौरव वडील मात्र माझा मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.

भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणार्‍या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली आहे. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील प्रमुख आरोपी गौरव अर्जुन पाटील हा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील असल्याची माहिती काल उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, सध्या ठाण्यात वास्तव्यास असणार्‍या तरुण राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी गौरव पाटील याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या त्याचे आयटी चे शिक्षण झाले असून मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले होते. काल अचानक त्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून याचा त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.

या संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना या प्रकरणातील प्रमुख आरोपी गौरव अर्जुन पाटील याचे वडील म्हणाले की, माझा मुलगा हा निर्दोष आहे. तो अभ्यासात हुशार असून तो सैन्य भरती पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याला देशाची सेवा करायची

असून तो देशाशी गद्दारी कधीच करणार नाही. माझा मुलगा हा पेट्रोल पंपाच्या वर काम करायचा आणि एक दिवस फोन करून त्याला मुंबईला बोलावले आणि अटक केली त्यावेळी मला खूप धक्का बसला अशी माहिती गौरवच्या वडिलांनी दिली आहे. माझा मुलगा निर्दोष असून सरकारने त्याला निर्दोष सोडावे अशी मागणी गौरवच्या वडिलांनी केली आहे.तर, गौरव अर्जुन पाटील याच्या अटकेची माहिती आज मिळताच परिसरात एकच चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे.

इतर बातम्या…

घरासमोर राहणाऱ्या महिलेशी सूत जुळलं, लॉज घेऊन गेला, दोघांचाही धक्कादायक मृत्यू!

इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, नंतर विवस्त्र अवस्थेत केलेला व्हिडीओ कॉल केला रेकॉर्ड

शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

दोरीने लपेटलेला ड्रेस तुम्ही पाहून व्हाल हैराण ; उर्फीने केला बोल्ड व्हिडिओ शेअर

चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…

अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरासमोर राहणाऱ्या महिलेशी सूत जुळलं, लॉज घेऊन गेला, दोघांचाही धक्कादायक मृत्यू!

Next Post

हिवाळी अधिवेशन ; राजपूत भामटा’ जातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्याची आ. राजुमामा भोळे यांची मागणी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हिवाळी अधिवेशन ; राजपूत भामटा’ जातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्याची आ. राजुमामा भोळे यांची मागणी

हिवाळी अधिवेशन ; राजपूत भामटा' जातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्याची आ. राजुमामा भोळे यांची मागणी

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us