Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिली भारतीय महिला लढाऊ पायलट युद्धासाठी सज्ज

najarkaid by najarkaid
May 23, 2019
in राष्ट्रीय
0
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय हवाई दलात पहिली लढाऊ महिला पायलट युध्द परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहे. फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत हिने तिच्या लढाऊ वैमानिक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केला असून ती दिवसा होणाऱ्या युद्धासाठी तयार आहे. दिवसा होणाऱ्या युद्धाला डे ऑप असे म्हटले जाते. भावनाचे रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या युद्धासाठीचे प्रशिक्षण बाकी असून ते पूर्ण केल्यानंतर ती फुल ऑपरेशनल पायलट म्हणून काम करू शकेल.भावना कांत सध्या राजस्थानातील नाल हवाई तळावर पोस्टेड असून तिची नियुक्ती मिग २१ बायसन फायटर पायलट म्हणून झाली आहे. एकट्याने लढाऊ विमान उडविण्याचा मान अवनी चतुर्वेदी हिला मिळाला होता आणि ती पहिली महिला फायटर पायलट बनली होती. मात्र अवनीचे प्रशिक्षण अजून पूर्ण झालेले नाही. हे प्रशिक्षण विविध टप्प्यात दिले जाते. त्यात प्रथम विमान उडविणे, युद्ध परिस्थितीत हत्यारांचा वापर करणे या प्रकारे असते. भावनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता तिला मून फेज आणि डार्क फेज म्हणजे चांदण्या रात्रीत विमान उडविणे आणि अंधाऱ्या रात्री विमान उडविणे याचे प्रशिक्षण दिले जाईल.

भावना जे मिग २१ बायसन विमान उडविते ते जगात सर्वात जलद लँडिंग आणि टेकऑफ साठी प्रसिद्ध आहे. हे विमान ताशी ३४० किमीच्या वेगाने लँडिंग आणि टेकऑफ करू शकते. जून २०१६ मध्ये भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तिघींची फायटर स्ट्रीम मध्ये प्रथमच महीला पायलट म्हणून नियुक्ती झाली असून ही नियुक्ती ५ वर्षांसाठी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ बच्चन यांनाही होऊ शकते शिक्षा; अमर सिंह

Next Post

जलसंपदामंत्री गिरीश महाजन ठरले किंग मेकर 

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जलसंपदामंत्री गिरीश महाजन ठरले किंग मेकर 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन ठरले किंग मेकर 

ताज्या बातम्या

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us