Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात ; निलेश रानेंचं खळबळजनक ट्विट

najarkaid live by najarkaid live
March 10, 2022
in राजकारण
0
पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात ; निलेश रानेंचं खळबळजनक ट्विट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी) – पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात असं खळबळ जनक ट्विट खासदार निलेश राने यांनी केलं असून यामुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र खासदार निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून ‘ट्विट मालिकेद्वारे’ ट्विट करून पवारांवर गंभीर आरोप केले आहे.

एका ट्विट मध्ये निलेश राणे म्हणतात की,खोट्या केसेस बनवणारा साहेबांचा माणूस सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब झाला आहे.पवार साहेबांना राजकारणी लोकांनी ‘जाणता’ म्हणणं कायमचं थांबवलं पाहिजे कारण पवारांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी महाराष्ट्राला अस्थिरचं केलं आहे.

पवार साहेब नावाने मोठे झाले असले तरी मनानी मोठे नाही. त्यांनी वर्शोंवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय, त्यांनी पोसलेले कीडे आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. पवार साहेबचं पाकिस्तानचे एजंट तर नाही ना असा संशय यायला लागला असल्याचा खळबळजनक आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

तर दुसऱ्या एका ट्विट मध्ये निलेश राणे म्हणतात लवासा प्रकरणामध्ये पवार कुटुंब fraud आहे इतकंच सांगणं हायकोर्टाने शिल्लक ठेवलं तरीही प्रशासन ॲक्शन घेत नाही. पवार कुटुंबाने fraud केला आहे हे हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट आहे. येणाऱ्या आठवड्यात लवासा प्रकरण आम्ही सुप्रीम कोर्टात अपील करणार आहोत.

काय आहे नेमकं प्रकरण…

जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादात आमदार गिरीश महाजन यांना अडकवून खोटा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्याचं षडयंत्र राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकिल प्रविण चव्हाण यांनी रचलं असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानभवनात केला आहे आणि त्याला आमच्या पक्षातून सत्ताधारी पक्षात आलेल्या एका नेत्यानेही मदत केल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे या षडयंत्रच्या प्लॅनिंगचा व्हिडीओ असलेला एक पेनड्राईव्हच फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे यावेळी सोपाविल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.भाजपाच्या सहा ते सात नेत्यांना टार्गेट करण्यासाठी षडयंत्र रचल्या प्रकरणी राजीकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात पवार साहेब यांचं नाव समोर येतं असल्या कारणाने भाजपच्या नेत्यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे.

पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात.

— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) March 9, 2022

खोट्या केसेस बनवणारा साहेबांचा माणूस सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब झाला आहे.

पवार साहेबांना राजकारणी लोकांनी 'जाणता' म्हणणं कायमचं थांबवलं पाहिजे कारण पवारांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी महाराष्ट्राला अस्थिरचं केलं आहे.

— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) March 9, 2022

लवासा प्रकरणामध्ये पवार कुटुंब fraud आहे इतकंच सांगणं हायकोर्टाने शिल्लक ठेवलं तरीही प्रशासन ॲक्शन घेत नाही. पवार कुटुंबाने fraud केला आहे हे हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट आहे. येणाऱ्या आठवड्यात लवासा प्रकरण आम्ही सुप्रीम कोर्टात अपील करणार आहोत.

Pawar Family = Fraud

— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) March 9, 2022

Spread the love
Tags: #narendra modi #sharad pawar#निलेश राणे#शरद पवार
ADVERTISEMENT
Previous Post

‘मैने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटातील ५३ वर्षीय अभिनेत्री भाग्यश्रीचा नवा लूक आला समोर ; चाहतेही झाले अवाक…

Next Post

सलमान खान सोबत लग्नाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर अखेर सोनाक्षी सिन्हा कडून स्पष्टीकरण…

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
सलमान खान सोबत लग्नाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर अखेर सोनाक्षी सिन्हा कडून स्पष्टीकरण…

सलमान खान सोबत लग्नाच्या 'त्या' व्हायरल फोटोवर अखेर सोनाक्षी सिन्हा कडून स्पष्टीकरण...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us