Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परफ्यूम व्यापाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचे ‘घबाड’

Editorial Team by Editorial Team
December 24, 2021
in राष्ट्रीय
0
परफ्यूम व्यापाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचे ‘घबाड’
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. राज्यात व्यापाऱ्यांवर सातत्याने छापे टाकले जात आहेत. त्याचवेळी  प्राप्तिकर विभागाच्या पथकाने गुरुवारी कन्नौजचे मोठे परफ्यूम आणि पान मसाला व्यावसायिक पियूष जैन यांच्या घरावर आणि ठिकाणांवर छापे टाकले. आतापर्यंत जवळपास १५० कोटींची बेनामी मालमत्ता आढळल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबई, कन्नौज आणि कानपूरमध्ये ‘समाजवादी परफ्यूम’ लॉन्च करण्यात मोलाचा वाटा असलेले कन्नौज व्यापारी पियूष जैन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सकाळी छापे टाकले. तिन्ही ठिकाणी एकाच वेळी सुरू झालेली ही कारवाई दोन-तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. पियुष जैन हे मोठे उद्योगपती असून ते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळचे आहेत.

परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरी प्राप्तिकर विभागाचा तपास सुरू आहे. प्राप्तिकर विभागाची टीम घरात कागदपत्रे आणि प्राप्तिकर तपशील गोळा करत आहेत. पियूषच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच घराच्या रक्षकांनाही या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे.

रात्रभर नोटांची मोजणी सुरू होती
आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आले असून, व्यावसायिकाकडे सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी विभागाला चार मशीन मागवाव्या लागल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

भरधाव कारने दुचाकीला उडविले, दुचाकीस्वार तिघे ठार

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार

भरधाव कारने दुचाकीला उडविले, दुचाकीस्वार तिघे ठार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us