Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परदेशी इतिहास शिकवण्यापेक्षा आपला इतिहास शिकवा: राज ठाकरे

najarkaid live by najarkaid live
February 15, 2020
in शैक्षणिक, राज्य
0
परदेशी इतिहास शिकवण्यापेक्षा आपला इतिहास शिकवा: राज ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद – आपल्या शाळांमध्ये परदेशी इतिहास शिकवण्याची स्पर्धा असते. खरंतर महाराष्ट्रानं, देशानं मोठा इतिहास घडवलेला आहे. तो इतिहास नव्या पिढीला शिकवा’, असं आवाहन राज ठाकरे यांनी आज केलं. 

‘मेस्टा’ या इंग्रजी संस्थाचालकांच्या अधिवेशनाचं उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी स्वदेशी इतिहासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज राज यांनी यावेळी व्यक्त केली. ‘आमच्याकडं पाचवा हेन्री शिकवतात. पाचव्या हेन्रीनंतर कोण झालं? सहावा हेन्री. दुसरं काय होणार?, असं पु. ल. देशपांडे म्हणायचे. इंग्रजी माध्यमाचे आहोत म्हणून आपल्या इतिहासाला हात लावायचा नाही असं करू नका,’ अशी विनंतीही त्यांनी केली.

विद्यार्थ्यांच्या रूपानं कच्ची माती आपल्याकडं येते. त्यातून शिल्प घडवण्याचं काम आपलं असतं. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी असल्यानं मला त्याचा अनुभव आहे. तुमच्याकडूनही तेच होणं अपेक्षित आहे. प्रत्येक गोष्ट पाठ्यपुस्तकात असायलाच पाहिजे असं नाही. इतर गोष्टींतून विद्यार्थ्यांना बरंच काही शिकवता येऊ शकतं. हा विचार इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून व्हायला हवा. तसं झाल्यास खूप मोठं काम होईल. तुमच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी यापुढं भारताचा, हिंदुस्तानचा, महाराष्ट्राचा संस्कार घेऊन मोठे होतील, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठी शाळा टिकवण्यावर भर: वर्षा गायकवाड

Next Post

संविधान’ अभ्यासक्रमात हवं; राष्ट्रवादीची मोहीम

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
संविधान’ अभ्यासक्रमात हवं; राष्ट्रवादीची मोहीम

संविधान' अभ्यासक्रमात हवं; राष्ट्रवादीची मोहीम

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us