Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नीस विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न, पतीस सात वर्षे सक्तमजुरी

tdadmin by tdadmin
August 25, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
पत्नीस विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न, पतीस सात वर्षे सक्तमजुरी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | पत्नीस विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस मंगळवारी न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.

दीपक रघुनाथ पाटील (रा. तळई, ता. एरंडोल) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक हा पत्नी गायत्री हिच्यासह अंतुर्ली (ता. भडगाव) येथे भीमराव बाजीराव महाजन यांच्या शेतात कामाला व रहिवासाला होता. १० एप्रिल २०१८ रोजी शेतात काम करीत असताना त्याने तहान लागली म्हणून पत्नीस पाणी मागीतले. पत्नी गायत्री ही विहिरीतून पाणी काढत असातना त्याने धक्का मारुन तिला पाण्यात फेकले. सुदैवाने गायत्री पाण्यात बुडून जात असताना तिच्या हातात वीज पंपाची वायर लागली.

यामुळे ती वाचली. पती दीपक पाटील व आप्पा रामदास महाजन यांनी विहिरीत उतरुन तिला बाहेर काढले. यानंतर काही दिवस तीच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. गायत्री गलवाडे (ता. सोयगाव, औरंगाबाद) माहेरी गेल्यानंतर तिने पती विरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने दीपक पाटील याला दोषी धरुन शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रदीप एम. महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी जावरे, कुलकर्णी यांनी मदत केली

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; वाचा कोणाची कुठे झाली बदली

Next Post

बोरी धरणाचा एक दरवाजा उघडला

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us