Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नीच्या शिवीगाळचा राग, डोक्यात लाकूड टाकून पत्नीची हत्या ; पतीला अटक

Editorial Team by Editorial Team
January 2, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खर्दे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या शिवीगाळचा राग आल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विठाबाई नामदेव जाधव असे मृत महिलेचे नाव असून नामदेव रामा जाधव असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत पतीला अटक करण्यात आलेली असून त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड हल्ली मुक्काम खर्दे  विठाबाई जाधव ह्या पती नामदेव रामा जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. खर्दे येथील विट भट्टीवर काम करून उदरनिर्वाह करतात. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विठाबाई जाधव या घरी असताना पती नामदेव जाधव याने विट भट्टीसाठी कोळसा व गवत आण असे सांगत होता. त्यावेळी पत्नी ही दारू पिली असल्यामुळे त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ करत होती. याचा राग आल्याने रागाच्याभरात नामदेव जाधव याने जवळ पडलेला लाकडी दांडा उचलून विठाबाईच्या डोक्यात व चेहर्‍यावर मारून तिला बेशुद्ध केले.

दरम्यान जखमी अवस्थेत नामदेव जाधव यांनी पत्नीला साप चावल्याचा बनाव करून रुग्णालयात दाखल केले होते. चेहऱ्यावरील घाव व मारहाण याचा प्राथमिक अंदाज पाहून पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी नामदेव जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयित आरोपी नामदेव जाधव याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्जबाजारी शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

15 ते 18 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाची नोंदणी सुरू, कशी करावी नोंदणी जाणून घ्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
15 ते 18 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाची नोंदणी सुरू, कशी करावी नोंदणी जाणून घ्या

15 ते 18 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाची नोंदणी सुरू, कशी करावी नोंदणी जाणून घ्या

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us