Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा! पत्नीला दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, पतीसह तिघांवर गुन्हा

Editorial Team by Editorial Team
May 19, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुधवारी समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली.

एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला आपल्या दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. शारीरिक संबंध ठेवत असताना पती स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पती आणि त्याच्या दोन साथीदारांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

48 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी पतीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी मानसिक त्रास दिला. तसेच तिची इच्छा नसतानाही डिसेंबर 2020 मध्ये हडपसर येथील एका लॉजवर एका मित्रांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर जुलै 2021 मध्ये कोरेगाव पार्क परिसरातील एका फ्लॅटवर आणखी एका मित्रांसोबत पत्नीला अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले.

आणि हे सर्व होत असताना आरोपी स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता.  या सर्व प्रकरणानंतर फिर्यादी महिलेने आज अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पतीसह त्याचा दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा चटका ! गॅस सिलिंडर दरवाढीचा भडका, आज इतक्या रुपयांनी महागला

Next Post

ITI पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

ITI पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us