Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील १५ दिवसात जळगाव दौऱ्याची शक्यता

najarkaid by najarkaid
January 20, 2024
in जळगाव
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील १५ दिवसात जळगाव दौऱ्याची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आयोध्यातील राम मंदिराच्या होतं असलेल्या २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर  आणि आचारसंहितेपूर्वी  पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे विविध विकासकामाच्या उदघाटनासाठी २८ जानेवारी किंवा ५ फेब्रुवारी रोजी जळगावच्या दौऱ्यावर येणार असल्याचे माहिती मिळत आहे. या दौऱ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे मात्र कुठलीही माहिती नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात ५ दौरे करणार आहेत. पहिल्या टप्प्यात शहरी दौरा होणार असून त्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रातील दौरे होणार आहेत.

पुढील फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या आचार संहिता लागण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात पाच दौरे करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई, नाशिकच्या माध्यमातून पहिला दौरा तर २८ जानेवारी किंवा ५ फेब्रुवारी रोजी मोदी जळगावात येतील अशी माहिती स्थानिक पक्षीय सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांची जळगावात सभा होणार आहे. सभास्थळ निश्चित नसले तरी जिल्हा प्रशासनाने विमानतळ परिसर, शिरसोली रोड, नशिराबाद परिसरात ही सभा घेण्याची शक्यता वर्तविली आहे.

दौऱ्याची तारीख निश्चित नाही. मात्र या पंधरा दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होईल, या दौऱ्यात विविध विकास योजनांचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सभा होईल, अशी प्राथमिक माहिती आहे.

– रक्षा खडसे, खासदार,

Spread the love
Tags: #modi #india #bjp #narendramodi Modi Ki Guarantee' for shaping a corruption-free India -'Na Khaunga
ADVERTISEMENT
Previous Post

देशातील राज्यांचा वाटा हिरावला जात आहे, केंद्रावर संतापले राहुल गांधी 

Next Post

प्राणप्रतिष्ठेपूर्वी प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल ; फोटो लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा निर्णय

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us