Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंढरपूर पोटनिवडणूक प्रचारात मंत्री गुलाबराव पाटील घेणार सभा

najarkaid live by najarkaid live
April 13, 2021
in राजकारण
0
पंढरपूर पोटनिवडणूक प्रचारात मंत्री गुलाबराव पाटील घेणार सभा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे नेते,राज्याचे पाणीपुरावठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर प्रचार सभेची जबाबदारी पक्षानं सोपवली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ
बुधवार दि 14 एप्रिल 2021 सकाळी 10.00 वाजता भोसे ता. मंगळवेढा येथे दुपारी 3.00 वाजता शिवतीर्थ, शिवाजी चौक पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे.

शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना अर्थात महाविकास आघाडी ही पोट निवडणूक एकत्र येउन लढत आहे. हा मतदार संघ राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असला तरी यावेळेस शिवसेनेची साथ मिळाल्याने याठिकाणी महाविकास आघाडीला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सोपं जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे.दरम्यान भाजपानं ही निवडणूक अत्यंत महत्वाची केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपूर येथे भाजपाच्या उमेदवार प्रचारार्थ सभा घेऊन सरकारवर हल्लाबोल केला होता. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले होते की,सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे.लोक म्हणतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलणार आहे का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो. पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे.

या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे. असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला.

Spread the love
Tags: #@NCPspeaks #राष्ट्रवादी #bjp#shivsena#गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून महावितरण ची अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी ‘ही’ योजना सुरु

Next Post

पाडवा नववर्षानिमित्त शिवसेनेचे नवनिर्वाचित प्रशासकीय संचालक यांचा सत्कार

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
पाडवा नववर्षानिमित्त शिवसेनेचे नवनिर्वाचित प्रशासकीय संचालक यांचा सत्कार

पाडवा नववर्षानिमित्त शिवसेनेचे नवनिर्वाचित प्रशासकीय संचालक यांचा सत्कार

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us