Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंकजा मुंडेंकडून शरद पवारांच्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे तोंड भरून कौतुक !

najarkaid live by najarkaid live
October 27, 2020
in राजकारण, राज्य
0
पंकजा मुंडेंकडून शरद पवारांच्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे तोंड भरून कौतुक !
ADVERTISEMENT

Spread the love

 ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या काम करण्याच्या स्टॅमिना बाबत तोंडभरून कौतुक करणारं ट्विट केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांना सलाम करत… कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले…पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,’ असं ट्वीट करत तोंड भरून कौतुक केले आहे.

भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे, व राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आज या बैठकी निमित्त एकत्र आले होते. बैठकीत शेजारीच बसल्याने बहीण भावांमध्ये ‘गोडवा’ झाल्याची जोरदार चर्चा होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डेंग्यू सदृश नियंत्रण व प्रतिबंध उपाययोजना मोहिमेस सुरुवात

Next Post

हल्ला करत आठ जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ जेरबंद

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
हल्ला करत आठ जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ जेरबंद

हल्ला करत आठ जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ जेरबंद

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us