Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेहरू मैदानावरील जागा गैरसोयीची ठरणार असल्याची हॉकर्सधारकांची भूमिका

शहर विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची प्रांताधिकाऱ्याची ग्वाही

Editorial Team by Editorial Team
November 23, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : भाजी विके्रत्यांसह घाऊक विक्रेते, हॉकर्स बांधवांची प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉकर्स बांधवांनी नेहरू मैदानावर स्थलांतरणाला विरोध दर्शवला तर ही जागा गैरसोयीची ठरणार असल्याची भूमिका मांडत त्याऐवजी खाल्लमा दर्गा ते जामनेररोड पर्यंतच्या नाल्यावर आरसीसी स्लॅब टाकून ही जागा उपलब्ध करून दिल्यास ही जागा अधिक सोयीची राहिल, अशी भूमिका मांडली. त्यानुषंगाने पुन्हा प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत पर्यायी जागेची पाहणी केली जाणार आहे.
प्रांताधिकारी व पालिकेच्या अधिकार्‍यांकडून हॉकर्स झोनची जागा तसेच नेहरू मैदानावरील जागेची पाहणी केली जाणार आहे. यासोबतच शुक्रवारी हॉकर्स झोनमधील फळ विक्रेत्यांची बैठक घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. प्रशासनातर्फे ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने आगामी काळात बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या बैठकीला पालिकेचे उपमुख्याधिकारी परवेज शेख, आरेखक महेश चौधरी आदींसह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी म्हणाले की, शहरातील नेहरू मैदानाच्या जागेवर सर्व हॉकर्स बांधवांना जागा मिळेल शिवाय प्रत्येक हातगाडीच्या मध्ये अडीच फुटाचीं जागा दिली जाईल तसेच ग्राहकांसाठी दहा फुटांचा रस्ता उपलब्ध करून दिला जाईल. या ठिकाणी सर्व हॉकर्स बांधवांना हक्काची जागा मिळू शकेल, असे मत यावेळी प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी मांडले. पालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा, वीजपुरवठा, प्रसाधनगृह आदींच्या सुविधा दिल्या जातील, असेही ते म्हणाले.शहर विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही प्रांतानी यावेळी दिली. यावेळी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष राजू सपकाळे, राजू पाटील, गोपी शर्मा, आशिष चौधरी, आरिफ शेख आदी उपस्थित होते.
नेहरू मैदानावर पार्किंग एरीया गेल्यास बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कमी होईल, बाजारात दुचाकी वाहने आणण्यास बंदी करता येईल व त्या माध्यमातून पार्किंग झोनमधून पालिकेला उत्पन्नही मिळेल व बाजारातील कोंडीचा प्रश्नही सुटेल, असे हॉकर्सयांनी मत मांडले.

Spread the love
Tags: hawkersproblem
ADVERTISEMENT
Previous Post

कार्तिकी एकादशीचा दिवस उपासनेसाठी सर्वोत्तम

Next Post

कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त आज श्रीराम रथोत्सव

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us