Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नूतन मराठा महाविद्यालय स्नेहसंमेलन दुसरा दिवस

najarkaid by najarkaid
January 31, 2020
in जळगाव
0
नूतन मराठा महाविद्यालय स्नेहसंमेलन दुसरा दिवस
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ,- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात अभ्यासासोबतच शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बघावे. स्वप्नपूर्तीसाठी १२ वीनंतरच विद्यार्थ्यांने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागावे,असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी केले.

जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या ‘उडान-२०२०’ वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी, ३१ रोजी सकाळी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख तर प्रमुख पाहुणे अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे व महिला व बालकल्याण अधिकारी व्ही. आय.परदेशी, संमेलनप्रमुख प्रा. डॉ. डी. एल. पाटील, तिन्ही उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. जे. पाटील, डॉ.एस. ए. गायकवाड, प्रा. डॉ. आर. बी. देशमुख आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील, महाविद्यालय व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी चांगल्या कार्य करणे महत्त्वाचे आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात आपली ओळख निर्माण करायला पाहिजे, असे व्ही.आय.परदेशी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

यांचा झाला विशेष सत्कार

यावेळी गेल्या शैक्षणिक वर्षातील क्रीडा, सांस्कृतिक, विद्यापीठस्तरीय अविष्कार तसेच विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी हनुमान सुरवसे लिखित, अभिनीत व दिग्दर्शित ‘हलगी सम्राट’ नाटक महाराष्ट्रभर गाजत असून त्या टीम, संघप्रमुख प्रा.डॉ.राहुल संदाशिव यांचा आणि नाटकातील सागर भंडगर याची एका वाहिनीवरील कार्यक्रमात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच एनसीसीतील विद्यार्थी सागर खलसे याने आर.डी.परेड, दिल्ली येथे सहभागाबद्दल त्याच्या आई-वडिलांचा गौरव करण्यात आला.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. अफाक शेख यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.दिनेश पाटील,प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.एस.एम.वानखेडे, प्रा.नितीन बाविस्कर यांच्यासह सर्व तासिका प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सीएए इंग्रजांच्या काळ्या कायद्याप्रमाणे – उर्मिला मातोंडकर

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ५५ वर्षीय रूग्णावर गॅस्ट्रो सिस्टोटॉमीची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ५५ वर्षीय रूग्णावर गॅस्ट्रो सिस्टोटॉमीची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ५५ वर्षीय रूग्णावर गॅस्ट्रो सिस्टोटॉमीची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us